पविञ पोर्टल वर शिक्षक भरतीचा अर्ज कसा भरावा ?

पविञ पोर्टल वर Registration प्रकिया कशी करावी ? सर्वप्रथम आपण महाराष्ट्र शासनाच्या https://edustaff.maharashtra.gov.in/pavitra या वेबसाईड ला भेट दया त्यांनतर आपणास तेथे पविञ नावाचे पोर्टल दिसेन तेथे click करा. यानंतर registration वर click केल्यावर आपणास registration नावाचा फार्म दिसेन. यात आपणास user id आपल्याला हवा असलेला टाका आपल्याला हवा असलेला password तयार करा तोच password conform … Continue reading पविञ पोर्टल वर शिक्षक भरतीचा अर्ज कसा भरावा ?