History Practice Question papers, History practice paper suitable for all competitive exams. , Free Model Papers in History. इतिहस सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा.
Leaderboard: इतिहास सराव पेपर 45
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 45
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
इतिहास स्पेशल सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points:टाटा हायड्रोलिक पावर कंपनी’ची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsब्रिटिशांचे आर्थिक धोरण ……….या नावाने ओळखले जात होते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points1756 मध्ये इंग्रजांविरुद्ध बंड कोणी पुकारले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsचेन्नईचे इंग्रजांच्या काळातील नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsप्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points……… यांनी हिंदी राजकारणाला अर्थकारणाची जोड दिली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsशेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाचे ‘विकारविलसित’ या नावाने मराठी भाषेत कोणी रूपांतर केले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर अस्पृश्य लोकांसाठी खुले व्हावे म्हणून ………..यांनी आंदोलन केले.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा दृष्टा समाजसुधारक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsगोपाळ हरी देशमुख ……….या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points……….. हे डिप्रेस्ड क्लास मिशनचे संस्थापक होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपंडित नेहरू यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ …………..येथील तुरुंगात लिहिला.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसरदार पटेल यांची तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsरामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsआर्य समाजाची शाखा लाहोर मध्ये ………..यावर्षी सुरू झाली.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points……….. यांनी शून्यलब्धीवर मराठीतील पहिले पुस्तक लिहिले.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points…………. यांचा मराठी भाषेची पाणिनी म्हणून सार्थ गौरव केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहात्मा फुले यांचा जन्म कधी झाला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध कोणी सर्वप्रथम आवाज उठविला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsस्त्री मुक्ती संदर्भात खालीलपैकी कोणी कार्य केले नाही?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsआधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले ‘बहिष्कृत भारत’ हे काय होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points………. यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsइंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b