History Practice Question papers, History practice paper suitable for all competitive exams. , Free Model Papers in History. इतिहस सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा.
Leaderboard: इतिहास सराव पेपर 40
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 40
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
इतिहास स्पेशल सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकलकत्ता सुप्रीम कोर्ट ची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली ती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून…….. याची नेमणूक करण्यात आली,
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsबंदी जीवन ही पुस्तिका कोणी दिली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकृष्णाजी प्रभाकर खाडिलकर…… यांचे अनुयायी झाले,
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points1857 चा उठाव नंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण….. होते,
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये….. यांनी केली,
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points1980 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांत पहिले वृत्तपत्र कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsलखनऊ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व….. यांनी केली होत,
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsवासुदेव बळवंत फडके…… खात्यात लिपिक होते,
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘निबंधमाला’ हे मासिक कोणी सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्रात तरुणांनी बालोपासना करावी म्हणून गावोगावी हनुमान मंदिरे कोणी उभारली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसमर्थ रामदासांची समाधी कोणत्या गडावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी व्हाईसरॉय कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकाकोरी कटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsगुरुकुल आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsनकाशाचा वापर करून जमीन मोजणीची पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरु केली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsहिंदू महासभा या संघटनेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनरबळी प्रथा बंदीचा कायदा खालीलपैकी कोणी केला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय आरक्षणाचे जनक आणि वस्तीगृहाचे जनक असे कोणाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसमता दैनिक दल कोणी स्थापन केले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsझुलफिकारखानाने जिंजीस दिलेला वेढा किती वर्षाचा होता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजिंजीच्या किल्ल्यातून राजाराम महाराजांची सुटका कोणत्या सली झाली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsछत्रपती शाहू महाराजांच्या आईचे नाव काय होते?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-39 : https://chat.whatsapp.com/CDmRYsn6PdLJst0wwD4mRa
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b