History Practice Question papers, History practice paper suitable for all competitive exams. , Free Model Papers in History. इतिहस सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: इतिहास सराव पेपर 14
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 14
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
इतिहास स्पेशल सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकॉर्नवालिसने प्रत्येक जिल्ह्याचा आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थान अधिकारी नेमले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsवृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा कोणी मंजूर केला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतमंत्र्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या कायद्यात करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएल्फिंस्टने कॉर्नवालीस व मन्रो यांच्या प्रत्येक महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsब्रिटिश सत्तेचे दरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsलाॅर्ड कॉर्नवालीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points1854 चार्ल्स वूड चा डिस्पॅच कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमीर जाफर यास नवाब पदावरून दूर करण्याचे लॉर्ड क्लाईव्हने का ठरवले!
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsशासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसची संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsलॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना ‘दत्तक वारस’ नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरल पैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsलेडी डफरीन फंड महिलांच्या……….. शिक्षणाकरिता मदत करी.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsब्रिटिश सरकारने ‘कीचकवध’ या मराठी नाटकावरील प्रतिबंध घातला होता. या नाटकात कीचक कोणाचे प्रतिनिधित्व करीत होता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points…….. यांनी प्रशासनाचे भारतीय कारण केले. त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsलॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतातील प्रशासकीय सेवेचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत लोकशाहीचे प्रशिक्षण जनतेला मिळावे.’ असा विचार सर्वप्रथम कोणी मांडला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर ………..यांचा खून केला.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसन 1793 मध्ये जमीनदारी पद्धती बांगलादेशमध्ये……….. यांनी सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदेशी वर्तमानपत्रे संबंधीचा कायदा मंजूर झाले त्यावेळी तो जनरल कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsलोर्ड कर्जन कालीन रॅले आयोग का कशाशी संबंध होता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसच्या कितवी अधिवेशनाला पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून ऍनी बेझंट यांची नेमणूक झाली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसर ऍलन ह्यूम यांनी ……..विद्यार्थ्यांना पत्र लिहिले होते.
Correct
Incorrect