History Practice Question papers, History practice paper suitable for all competitive exams. , Free Model Papers in History. इतिहस सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा.
इतिहास सराव पेपर
Leaderboard: इतिहास सराव पेपर 126
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 126
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
इतिहास स्पेशल सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसोमनाथ येथील मंदिर सन 1025 साली कोणी उद्ध्वस्त केले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsगुरुनानक यांचे जन्मस्थळ कोणते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsहडप्पा संस्कृती मध्ये कोणत्या कलांना महत्त्व होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसंत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsशिखांचा पवित्र ग्रंथ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsबाबराच्या आत्मचरित्राचे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकोणत्या लिपीस ‘गांधारी लिपी’ म्हणून सुद्धा ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीची जोडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘येल्लोरा’ येथील एकूण किती देणे हिंदू धर्माचे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची ………… ही खास नाणी पाडली होती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsशिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात……… हे मंत्री होते. त्यांचे काम पत्र व्यवहार सांभाळण्याची होते
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsशिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात ………..हे पंडित होते. त्यांची काम धार्मिक व्यवहार पाहणे होते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखाफिखान मोगल इतिहासकारणे …………..चे वर्णन बुद्धिमान व शहाणी स्त्री असे केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळगाव कोणते होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअफजल खान……….. सरदार होता.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsशिवरायांची कशावर जास्त भिस्त होती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsशहाजी राजांना सरलष्कर हा किताब कोणी दिला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsशिवरायांच्या मेव्हण्यांचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य कोणत्या उद्देशाने हाती घेतले होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsशिवरायांनी सर्वप्रथम जिंकलेल्या ‘तोरणा’ या किल्ल्याला कोणते नाव दिले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsशिवरायांच्या लष्करातील पायदळच्या प्रमुखास काय म्हणत असत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केल्या.या अष्टप्रधान मंडळाचे मुख्य प्रधान कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसमाजाच्या विरोधात न जुमानता मुलींना शिकवण्याची कार्य कोणी केले?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..