History Practice Question papers, History practice paper suitable for all competitive exams. , Free Model Papers in History. इतिहस सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा.
इतिहास सराव पेपर
Leaderboard: इतिहास सराव पेपर 124
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 124
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
इतिहास स्पेशल सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअमेरिका व कॅनडास्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर’ ही घोषणा कोणी दिली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसंथाळांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsआझाद हिंद फौजेतील ‘झाशी राणी रेजिमेंट’ ही महिला तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points“तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन.” हे कोणी म्हटले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points1960 साली जगातील साम्यवादींच्या परिषदेत मॅडम मादाम कामा यांनी कोणता तिरंगा ध्वज फडकविला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘सरहद गांधी’ कोणास म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात ‘पिरखान’ या नावाने सक्रिय सहभाग घेतला होता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsइसवी सन 1932 मध्ये ………या तरुणीने पदवीदान समारंभात बंगालचा गव्हर्नर वर गोळ्या झाडल्या?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यास ………सली फाशी दिली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘बहिष्कृत हितकारणी सभा’ या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘बंदीस्त वर्ग म्हणजे जात होय.’ ही व्याख्या कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केले नव्हते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी………… हे वृत्तपत्र सुरु केले.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsइसवीसन 1885 – 1889 या काळात कोणत्या महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsताई महाराज प्रकरणी राजर्षी छत्रपती शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsराजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजातिभेद व अस्पृश्यता निवारण्यासाठी………….यांनी इसवी सन 1944 मध्ये समता मंच स्थापन केला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘अलंकार मीमांसा’ नावाचा लेख कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘इंडिया डिव्हायडेड’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..