Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 57
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 57
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसन 1930 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात लष्करी कायदा करणे ब्रिटिश सरकारला भाग पडले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsघटना समितीच्या महिला सदस्यांपैकी………या एक होत.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsउषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोल्हापुरात 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsइसवीसन 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. खालीलपैकी या स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points………. यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवाघा प्रमाणेच मगरी साठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवेळवंडी या नदीच्या उपनदीवर पुणे जिल्ह्यात ………..येथे बांधलेल्या धरणाच्या जलाशयास ‘येसाजी कंक जलाशय’ या नावाने ओळखले जाते
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवेळवंडी या नदीच्या उपनदीवर पुणे जिल्ह्यात ………..येथे बांधलेल्या धरणाच्या जलाशयास ‘येसाजी कंक जलाशय’ या नावाने ओळखले जाते
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्रात पंजाब येथे कूपनलिकेचे प्रमाण कमी आहे कारण……….
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ठरलेली कोयना …………नदीची उपनदी आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमुशी जातीचे गवत महाराष्ट्रात ………….या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsरायगड जिल्ह्यातील ………….हे सध्याचे तालुक्याचे ठिकाण पेशव्यांचे मूळ गाव होय.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points………… नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास ‘लक्ष्मीसागर’ या नावाने ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsघटना समितीचे अध्यक्ष……….. होते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याचा अधिकार या संबंधात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsघटनेच्या कितव्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी पुकारण्याची राष्ट्रपतींना अधिकार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेत गणसंख्या पुरी होण्यास……….. आवश्यकता असते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsविधान परिषद सदस्य राजीनामा द्यावा याचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावयाचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या……… आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास या दोन समित्यांना एकच सभापती असतो.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपंचायत राज्य पद्धतीचा परिचय होण्यापूर्वी भारतात…………. अंमलबजावणी होत होती.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsत्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार देशात ……..दशलक्षी शहरे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsशेती हा विषय परिशिष्ट 7 मधील ………या सूचीत समाविष्ट आहे.
Correct
Incorrect