Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
सामान्य ज्ञान सराव पेपर
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 209
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 209
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsप्रच्छत्र किंवा छुप्या बेकार यामध्ये श्रमिकांची सीमांत उत्पादकता………….. असते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसरकारद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक म्हणजे खाजगीकरण हे कोणाचे मत आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतातील लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी……………. पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रमावर भर देण्यात आला होता.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञस लोकसंख्या शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमानव विकास निर्देशांक सातत्याने अग्रेसर असलेले राज्य म्हणून भारतातील………………. या राज्याचा उल्लेख करता येईल.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतातील दारिद्र्य विषयक तथा बेरोजगारी विषयक स्थितीचे सर्वेक्षण करणाऱ्या अभ्यास गटांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदेशातील कर पद्धती सुलभ बनविण्यासंदर्भात 2002 साली……………. यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदेशातील बँकिंग क्षेत्रामध्ये अमुलाग्र सुधारणा होण्यामागे 1991 साली नेमण्यात आलेल्या……………… या समितीचे योगदान मोलाचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा उल्लेख कागदी सोने म्हणून केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsश्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये चतुर्थक व्यवसायांना लागू पडते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपंतप्रधान ग्रामोद्योग योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धीदर सर्वाधिक 9.7% होता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsरिझर्व बँकेचेजवळ व्यवसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsआर्थिक विकासासाठी वित्तपुरवठा आणि किंमत स्थैर्याचा प्रयत्न याविषयीचे धोरण?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कशास नॅरो मनी ही संज्ञा देता येईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsआपल्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनेचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsग्रामीण व शहरी भागातील गरीब व निम्न उत्पन्न गटातील कुटुंबांच्या किमान एका व्यक्तीला वर्षभरात 100 दिवस रोजगारासाठी कायदेशीर आणि खालीलपैकी कोणत्या योजनेमुळे प्राप्त झाली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत……………… यांनी वर्तविलेले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणी कमिटी नेमली होती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संतांचे नाव दिलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..