Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
सामान्य ज्ञान सराव पेपर
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 198
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 198
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदिल्लीतील ‘शक्ती स्थळ’ भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsबैलाचा खेळ ‘जलिकट्ट’…… या राज्यात खेळला जातो.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहाराष्ट्रातील प्रथम मेगा फूड पार्कचे उद्घाटन कोठे झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘महानायक’ पुस्तकाचे लेखक/कवी कोण?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘कुसुमाग्रज’ हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘गोल्डन बॉल पुरस्कार’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारत पाकिस्तान या देशात सिंधू पाणीवाटप करार……. झाला.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात……. येथे झाली.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान….. हे होय.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्या शहरात भारताचे प्रमुख द्वार म्हणून संबोधले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसाउथ इंडिया टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsयुनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’…….. या राज्याकडून दिला जातो.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points1917 मध्ये कोणत्या चित्रपट निर्मात्याने ‘हिंदुस्तान फिल्म कंपनी’ ची स्थापना केली ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points…… मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपहिली व्याघ्र गणना कोणत्या साली करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोठे स्थापन झाले ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘कबड्डी’ हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या पहिल्या शिक्षिका व प्राध्यापिका कोण?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपहिला भारतीय मूक चित्रपट कोणता होता ?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..