Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
सामान्य ज्ञान सराव पेपर
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 187
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 187
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsवन शेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य शासनाने कोणत्या वर्षीच्या अर्थसंकल्पात घोषित केला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘ग्रो फॉरेस्ट’ या संकल्पनेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 12 एप्रिल 2018 रोजी निर्गमित केलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के वनक्षेत्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsबांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामुळे प्रसिद्धीस आलेले ‘चिचपल्ली’ हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points16 ऑगस्ट 2017 पासून खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या योजनेची सुरुवात 8 मार्च 2018 रोजी महिला दिनी करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत महाराष्ट्र पाणीटंचाई मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना केव्हापासून सुरू करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे यासाठी एक एप्रिल 2016 पासून कोणती योजना सुरु करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात नवीन निर्माण केलेल्या पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने सन 2015 हे वर्ष …………म्हणून घोषित केले होते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजादूटोणा प्रतिबंधक अध्यादेशाला महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्रातील प्रतिसरकार बाबतच्या खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे स्थापन करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘लखिना’ काय भूषविते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारताची इथेनॉल वर धावणाऱ्या पहिला बसची सुरुवात कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअपंग स्वयंरोजगार इतर स्त्रिया व घटस्पोटीत महिलांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची खालीलपैकी कोणती योजना आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsवनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points…………… या राज्य शासनाने दरवर्षी शंभर आदिवासी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठात पाठवण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम आखला आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्रातील……………….. हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्रातील…………. या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsहापुस आंब्याची झाडे………… जिल्ह्यात आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्रातील…………… जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादन करिता प्रसिद्ध आहे
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..