Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
सामान्य ज्ञान सराव पेपर
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 165
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 165
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचित समाविष्ट करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points………………. या व्हॉइस रॉयच्या कारकिर्दीत 1911-12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढते यास कारणीभूत ठरणारी बाब कोणती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण………….. असते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 आपणाला काय सांगते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार वाहनाचे नोंदणी चिन्ह राखून ठेवण्याच्या दिनांक पासून…………. दिवसांच्या आत वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेले नोंदणी चिन्ह रद्द होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये किमान……………. इतक्या कालावधीचे हलके वाहन चालविण्याचे लायसन्स धारण केलेले असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला परिवहन वाहन चालविण्याची शिकवू व्यक्तींचे लायसन्स देण्यात येत नाही.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsश्रीवर्धन येथील…………. जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्व दूर प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमोटार वाहन अधिनियम 1988 च्या तरतुदीनुसार……………. वर्षाच्या पेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही सार्वजनिक जागी कोणतेही परिवहन वाहन चालविता येत नाही.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमोटार वाहन अधिनियम 1988 च्या तरतुदीनुसार…………… वर्षाच्या पेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही सार्वजनिक जागी कोणतेही परिवहन वाहन चालविता येत नाही.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार राज्य परिवहन उपक्रमांकडून चालवण्यात येणाऱ्या कोणत्याही परिवहन वाहनांमध्ये मालक सोडून गेलेल्या कोणत्याही वस्तूवर हक्क सांगण्यासाठी जास्तीत जास्त किती दिवस इतकी मुदत आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार जर एखादे वाहन नियुक्त केलेल्या पार्किंग जागेव्यतिरिक्त वाहतुकीस अडथळा होईल अशा रीतीने उभे राहू दिले असेल तर………….. पोलीस अधिकारी यांना ते वाहन तात्काळ हलवण्याचे अधिकार आहेत.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsवाहन चालवताना गॉगलचा वापर केव्हा करू नये?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार लोकसेवा वाहनातून नेता येतील अशी व्यक्तींची संख्या मोजतान……….. वर्षाच्या आतील बालकास मोजण्यात येत नाही.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 113 हे कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 113 अन्वये चालकाने कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार अ हा व्यक्ती दुसऱ्या ब व्यक्तीला की जो वाहन चालवण्यास मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या लायक नाही वाहन चालवण्यास चिथावणी देईल तर अ व्यक्ती हा………… कलमान्वये शिक्षेस पात्र होईल.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसावधान करणारी चिन्हे नेहमी कशी असतात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झालेल्या………………. महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील दहाव्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील 50 वे अभयारण्य कन्हाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsप्रकाश वर्ष हे काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसन 2020 च्या उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद कोणी भूषविले?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकवी कुसुमाग्रज यांनी जीवन लहरी या मात्रा वृत्तांची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला………….. असे नाव दिले.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..