Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 149
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 149
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमुंबई हाय हे नाव खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या ध्वजावर………………..याचे चिन्ह आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराज्याच्या या विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsराज्यातील पर्जन्यावर कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsया जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsइंडियन पिनल कोड कोणत्या वर्षी संमत करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsबिट कॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजल्लीकट्ट हा कोणत्या राज्यातील पारंपारिक खेळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsविकास पूर्वेकडे तोंड करून उभा होता डावीकडे 90 अंशाच्या कोनातून वळला व पुन्हा मागे फिरला तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsफुटबॉल खेळातील युरोप 2020 चा विजेता कोण आहे!
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsनथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजपान :येना ::रशिया 😕
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसमृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्राची किनारपट्टी……………. म्हणून ओळखली जाते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाकडे खंडपीठ नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारताचा प्रथम नागरिक कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsआर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता कोणी स्थापना केली?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..