Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 143
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 143
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsशरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsलेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsचिकन गुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsआंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्ती राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points94 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन 2021 चे ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसन 2021 मध्ये टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळाले नाही?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsऔरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांची संबंधित नाही?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसी 60 फोर्स चे ब्रीद वाक्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहिलाही त्या मिरवणुकीत……………. झाल्या. (रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा).
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsराज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points2021 मध्ये भारताचा कितवा स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
समाजाची सेवा करणारा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारताची मध्यवर्ती बँक कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारताचा राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsतंबाखू मध्ये असलेले विषारी द्रव्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsतौक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आदळले?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..