Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 138
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 138
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsलोह व ॲल्युमिनियम चे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsश्योक ,भास्कर आणि गिलगिट या नद्या……………. या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतात तांबे या धातूचे साठे मर्यादित असल्याने अधिक गरज भागविण्यासाठी ते आयात करावे लागते तर…………… या धातूचे साठी अधिक असल्याने ते निर्यात केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्त्रोत नाही?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतात जलसंसाधनाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी………….. नदी खोरी प्रमुख महत्त्वाची मानली जातात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारत व रशिया यांच्या मैत्रीचे प्रतीक असलेले विख्यात फ्रेंडशिप गार्डन छत्तीसगड राज्यातील………………. या शहरात आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsराजस्थान मधील……………… हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरू भूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएप्रिल मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये…………… नावाने ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsउन्हाळ्याच्या अखेरीस मान्सूनपूर्वकाळात येणाऱ्या पावसांच्या सरींना केरळ कर्नाटक या राज्यात……………… नावे ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points2 व 3 डिसेंबर 1984 रोजी……………… येथील कारखान्यातील मिथेल आयसोसायनेट या विषारी वायुगतीमुळे हजारोंचे बळी गेले.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्या राज्याच्या गटांमध्ये 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झाली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points……………. हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsउत्तर दक्षिण कॉरिडोर मार्ग व पूर्व पश्चिम कॉरिडॉर मार्ग हे दोन्ही रस्ते खालीलपैकी कोणत्या शहरात एकत्र मिळतात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points………………. ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतात अनुसूचित जमातींच्या संख्येचे एकूण लोकसंख्येची प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यात भिमुक आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsचहाची लागवड………….. या राज्यात सर्वात प्रथम झाली.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही…………….. पंचवार्षिक योजनेचे निष्पत्ती आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनाचा भारताचा कितवा क्रमांक आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संज्ञा काळाच्या जमिनीशी संबंधित नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजमशेदपूर हे औद्योगिक शहर……………. या नदीवर वसले आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsगंगा नदी मैदानी प्रदेशात………. जवळ प्रवेश करते.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..