Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 134
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 134
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा उल्लेख कागदी सोने म्हणून केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsश्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे….
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चतुर्थक व्यवसायांना लागू पडते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपंतप्रधान ग्रामोद्योग योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धीदर सर्वाधिक (9.7%) होता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरिझर्व बँके जवळ व्यवसाय बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsआर्थिक विकासासाठी वित्तपुरवठा आणि किंमत स्थैर्याचा प्रयत्न याविषयीचे धोरण म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कशास नॅरो मनी ही संज्ञा देता येईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआपल्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे-
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsग्रामीण व शहरी भागातील गरीब व निम्न उत्पन्न गटातील कुटुंबांच्या किमान एका व्यक्तीला वर्षभरात 100 दिवस रोजगारासाठी कायदेशीर हमी खालीलपैकी कोणत्या योजनेमुळे प्राप्त झाली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत……………. यांनी वर्तविलेले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटकांची जागा नवीन प्रत्यक्ष कर संहिता घेणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsवर्ष 2008-09 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीमध्ये कोणत्या घटकाचा हिस्सा सर्वाधिक दिसून आला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय नाणे बाजारात परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशी सूचना खालीलपैकी कोणत्या समितीने केली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsMRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points2010 पासून मानवी विकास निर्देशांक ची व्याख्या ही प्रत्येक पैलूतील यश मापन करणाऱ्या सामान्य निर्देशकांचे………….. अशी केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय बँकांच्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी अग्रगण्यक्षेत्राकरिता……………. इतका कर्जपुरवठा अपेक्षित आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या निधीच्या जागतिक लोकसंख्या अहवाल 2011 नुसार भारताची लोकसंख्या 2025 मध्ये………….. इतकी होईल जेणेकरून चीनच्या 1.39 अब्ज लोकसंख्येचा पुढे जाऊन जगातील लोकसंख्येच्या बाबतीत तो सर्वात मोठा देश ठरेल.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजसजशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत आहे तसतसा शेतीचा स्थूल देशांतर्गत उत्पन्नातील वाटा कमी कमी होत आहे आज तो केवळ14.1 टक्क्यांवर आला आहे असे असले तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती महत्त्वाची आहे कारण:
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसुधारित लेखक परीक्षण प्रमाणक हे……………… संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअपंग स्वयं रोजगारीत स्त्रिया व घटस्फोटीत महिलांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची खालीलपैकी कोणती योजना आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsउत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्याची निर्मिती……………. या पंचवार्षिक योजनेत झाली.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून………….टक्के रोजगार निर्मिती होते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअकराव्या पंचवार्षिक योजनेत एकूण प्रस्तावित खर्चाच्या……… खर्च सामाजिक सेवांसाठी निर्धारित केला होता?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsशेतीचे व्यापारीकरण म्हणजे…………….
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..