Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 130
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 130
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points2011 च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील देश क्रमाने कोणते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणत्या विद्यापीठाचा शास्त्रज्ञाने भूकंपामुळे होणाऱ्या भयंकर त्सुनामी जगभर तात्काळ पूर्व सूचना कोणी देणाऱ्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपर्वतीय वाऱ्यांना चीनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points…………….% सौर शक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसार्कच्या मंत्रिपरिषदेने सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे स्थापन करण्याचे योजिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसिंहली ही खालीलपैकी कोणत्या देशातील एक प्रमुख लोक जमात (वंच) आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतातील………………. या राज्याची श्रीलंका या शेजारील राष्ट्रांबरोबर पूर्वपार सांस्कृतिक संबंधांची जपणूक आढळते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतातून किंबहुना आशियातून युरोपला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे………………
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsन्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे लंडन पेक्षा नवी दिल्ली 5 तास 30 मिनिटे पुढे आहे नवी दिल्लीत दुपारचे 1:54 वाजले असताना न्यूयॉर्कमध्ये किती वाजले असतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsबिग बँक थेअरी हा प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अणूचा सिद्धांत प्रथम ………………..नी प्रस्तावित केला.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsहिमनदीच्या भरण (संचयन ) कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्यांना……………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsयुनोस्को च्या मध्ये शैशव म्हणजे जन्मापासून…………………. वर्षापर्यंतच्या काळ ज्या काळात मेंदूची लक्षणीय वाढ होते आणि भविष्यातील शिकण्याचा आणि विकासाचा पाया रचला जातो.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points1971 मध्ये आंध्र प्रदेशातील …………………या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1965 मध्ये खालीलपैकी कोणत्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली भारतीय अवकाश संशोधनास सुरुवात झाली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsयु आकाराची दरी हे खालीलपैकी कोणत्या भौगोलिक घटकांच्या कार्यामुळे निर्माण झालेले भूरूप आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदक्षिण आफ्रिकेतील………………… हे शहर सोने व हिरे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटकाचा अपारंपारिक ऊर्जा साधनात समावेश करता येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतातील…………….. या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsहमास या लष्करी संघटनेचा खालीलपैकी कोणत्या देशाशी संघर्ष सुरू आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsम्यानमार या शेजारी राष्ट्रांची भारतातील…………….. या राज्यातील जनतेचे पूर्वापार व्यापारी संबंध आहेत.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतातील अति जास्त लोकसंख्येची घनता असलेल्या राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा गट खालीलपैकी पर्यायांमधून अचूक ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअंदमान व निकोबार द्वीप समूहात……………… हे सर्वोच्च शिखर वसलेले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsबलवंत राय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था……………….. स्तरीय आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsराज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..