Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 129
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 129
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsगोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरी त अग्रलेख लिहून बाजू मांडली की………..
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआगरकर, पंडित रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहात्मा फुले यांच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsशाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत या शब्दात कोणी केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणता कायदा म्हणजे स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहर्षी कर्वे यांनी 3 जून 1996 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points……………….. मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीचा सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसर्व समाज सुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsगोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी कोणत्या भारतातील अशा स्वरूपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राह्मणे तराने मोठ्या धैर्याने परोपकार बुद्धीने ब्राह्मण विधवासाठी काढली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहात्मा फुलेंनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsडॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराजांनी 1919 मध्ये कोणत्या समाजास आश्रय दिला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमानवी समता हे मासिक कोणी चालू केले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराजांनी क्षात्रजगदगुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsडॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रचारासाठी जनता पत्र व………,…… या पत्राचा वापर केला.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी……………… यांनी इसवी सन 1944 मध्ये समता मंच स्थापन केला.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे स्थापना……………… साठी केली.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपाणीपुरवठ्यासाठी धरणांची उभारणी शेतीचे आधुनिकीकरण जातिवंत जनावरांची पैदास फलोद्यान व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम कोणी मांडल्या?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points……………… म्हणाले की, सामाजिक सुधारणे शिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराज 1920 साली…………… येथे झालेल्या ब्राह्मणे तर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..