Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 125
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 125
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsश्योक,झासकर आणि गिलगिट या नद्या……………… या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतात तांबे या धातूचे साठी मर्यादित असल्याने अधिक गरज भागविण्यासाठी ते आयात करावे लागते तर…………….. या धातूचे साठी अधिक असल्याने ते निर्यात केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्त्रोत नाही?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतात जलसंसाधनाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी…………. नदीखोरी प्रमुख महत्त्वाची मानले जातात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारत व रशिया यांच्या मैत्रीचे प्रतीक असलेले विख्यात फ्रेंडशिप गार्डन छत्तीसगड राज्यातील……………. या शहरात आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsराजस्थानातील…………….. हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरून भूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएप्रिल मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये……………… या नावाने ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsउन्हाळ्याच्या अखेरीस मानसून पूर्वकाळात येणाऱ्या पावसाच्या सरींना केरळ ,कर्नाटक या राज्यात……………… नावे ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points2016 अखेर व्यक्तिगत भ्रमणध्वनी धारकांच्या संख्येत भारताचा जगात कितवा क्रमांक होता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतात बंगळुरू खालोखाल तेलंगणा राज्यातील…………….,.. हे शहर देशातील इलेक्ट्रॉनिक की उद्योगाच्या केंद्रीकरणाचे दुसरे मोठे शहर बनलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points2 व 3 डिसेंबर 1984 रोजी…………….. येथील कारखान्यातील मिथिल आयसोसायनेट या विषारी वायुगतीमुळे हजारोंची बळी गेले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर (महामार्ग) जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points…………………. हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsउत्तर दक्षिण कॉरिडोर मार्ग व पूर्व पश्चिम कॉरिडोर मार्ग आहे दोन्ही रस्ते खालीलपैकी कोणत्या शहरात एकत्र मिळतात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points…………….. ही भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतात अनुसूचित जमातींच्या संख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्याती भिमुख आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsचहाची लागवड…………….. या राज्यात सर्वात प्रथम झाली.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभिलाई येथे लोह पोलाद कारखान्याचे निर्मिती ही………………… पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदगडी कोळसाच्या जागतिक उत्पादनात भारताचा……………….. क्रमांक आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संज्ञा काळाचा जमिनीशी संबंधित नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजमशेदपूर हे औद्योगिक शहर……………… या नदीवर वसले आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य ………………..आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsगंगा नदी मैदानी(सखल) प्रदेशात……………….जवळ प्रवेश करते.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..