Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 108
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 108
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतात जलसंसाधनाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी……………….. नदी खोरी प्रमुख महत्त्वाची मानली जातात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारत व रशिया यांच्या मैत्रीचे प्रत्येक असलेले विख्यात फ्रेंडशिप गार्डन छत्तीसगड राज्यातील…………… या शहरात आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsराजस्थानातील…………….. हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरू भूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएप्रिल मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये……………. या नावाने ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsउन्हाळाच्या अखेरीस मान्सून पूर्वकाळात येणाऱ्या पावसाचा सरींना केरळ कर्नाटक या राज्यात……………. या नावाने ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points2016 च्या अखेर व्यक्तिगत भ्रमणध्वनी धारकांच्या (मोबाईल फोन) संख्येत भारताचा जगात कितवा क्रमांक होता.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतात बंगळुरू खालोखाल तेलंगणा राज्यातील……………… हे शहर देशातील इलेक्ट्रॉनिक की उद्योगाचा केंद्रीकरणाचे दुसरे मोठे शहर बनलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points2 व 3 डिसेंबर 1984 रोजी………… येथील कारखान्यातील मिथिल आयसोसायनेट या विषारी वायुगतीमुळे हजारोंचे बळी गेले.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॅर (महामार्ग) जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकोणत्या राज्याच्या गटांमध्ये 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झाली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points……………. हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsउत्तर दक्षिण कॉरिडोर मार्ग व पूर्व पश्चिम कॉरिडोर मार्ग हे दोन्ही रस्ते खालीलपैकी कोणत्या शहरात एकत्र मिळतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points……….. ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतात अनुसूचित जमातींच्या संस्थेचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsचहाची लागवड…………… या राज्यात सर्वात प्रथम झाली.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही……………. पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा……….. क्रमांक आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संज्ञा बाळाच्या जमिनीशी संबंधित नाही?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजमशेदपूर हे औद्योगिक शहर………….. या नदीवर वसले आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य……….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsगंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात…………. जवळ प्रवेश करते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतातील…………. या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते .
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकोणत्या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा भारत सरकारने बहाल केला.
Correct
Incorrect