Geography Practice Question paper Question Papers with answer. Geography questions with answers Practice Question Papers and Answer test. भूगोल स्पेशल सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: भूगोल सराव पेपर 25
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Geography Practice Question paper Question Papers with answers
भूगोल सराव पेपर 25
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
भूगोल सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त जंगलाखालील क्षेत्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चामाल म्हणून वापरले जाते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या किरणोत्सारी पदार्थाचा साठा भारतात मोठ्या प्रमाणात सापडतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकच्च्या तेलाचा सर्वात मोठा साठा कोठे आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsवेल्डिंग उद्योगात खालीलपैकी कशाचा वापर होतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsउच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागांचे प्रमुख केंद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsताजमहालाच्या बांधकामासाठी संगमरवर कुठून आणला गेला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा…………. क्रमांक आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजैतापूर जवळ माडबन येथे कोणता ऊर्जा प्रकल्प उभा राहत आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतातील पहिला रासायनिक खतांचा कारखाना कोठे स्थापन करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणता सर्वोत्कृष्ट प्रतीचा खनिज कोळसा आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsटाटा लोह आणि पोलाद कारखाना कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमॅगनीज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसिमेंट उद्योगात……….. या कच्च्या मालाची गरज असते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभू – औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसुंदर राजन समिती कोणत्या घटकाशी निगडित आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points………. हे शहर भारतातील मँचेस्टर होय.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणते ठिकाण लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणते रेल्वेगाडी महाराष्ट्रात सर्वात जास्त अंतर धावणारी आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..