Geography Practice Question paper Question Papers with answer. Geography questions with answers Practice Question Papers and Answer test. भूगोल स्पेशल सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: भूगोल सराव पेपर 20
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
भूगोल सराव पेपर 20
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
भूगोल सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसांद्रीभवन यादरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस …………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपृथ्वीच्या चोहो बाजूस असलेल्या रंगहीन ,गंधहीन, स्वादहीन वायूच्या आवरणास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपृथ्वीच्या वातावरणातील कोणत्या स्तरावर हवामानातील बहुतांशी घडामोडी घडतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणता स्थानिक वाऱ्यांना ‘डॉक्टर वारे’ या नावाने ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपृथ्वीवर वायुमंडल दाब निर्माण होण्याचे कारण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशात हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या खंडाच्या मध्यातून मकरवृत्त जाते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजगातील सर्वात मोठा खंड कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजगातील सर्वात मोठा द्वीप कोणता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsफक्त……….. हा खंड वाळवंटात शिवाय आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsबंगालचा उपसागर यामध्ये उष्णकटिबंधीय वादळाची उपस्थिती खालील पैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त आढळते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsहिंदी महासागरावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताची कोणती नाविक दलाची युद्धनौका सज्ज आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsहिंदी महासागरावरील भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी Pearl of Ring ही योजना कोणत्या देशाने राबवली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsआफ्रिका खंडात पूर्व किनाऱ्यावरील टांझानियाजवळ समुद्रात कोणते बेट आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएल निनो मुळे खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्रातील वनाखालील जमिनीचे क्षेत्र एकूण क्षेत्राशी तुलना करतात किती टक्के प्रमाण आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतातील दुसर्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रात …………..या राष्ट्रीय महामार्गाची लांबी सर्वात जास्त आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणी भुरुप चक्राची संकल्पना मांडली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअँडीज ,रॉकीज, ॲटलस आणि हिमालय कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsटुंड्रा प्रदेशात वापरली जाणारी घसरगाडी……….
Correct
Incorrect