दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पूर्व परीक्षा
इतिहास-
- शालेय पुस्तके- 5वी, 8वी,11वी.
- आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोव्हर आणि बेल्हेकर
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे
- समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर
- YCMOU Book : HIS 220 SYBA ( Its IMP)
भूगोल-
- शालेय पुस्तके- 5 वी ते 12 वी ( विशेषतः महाराष्ट्र व भारताच्या भूगोलावर आधारित )
- भारताचा भूगोल- ए.बी. सवदी
- नकाशा – निराली / नवनीत
राज्यशास्त्र-
- शालेय पुस्तके 11 वी व 12 वी
- भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे
- पंचायतराज-व्ही . बि. पाटील के सागर / खंदारे
अर्थशास्त्र-
- शालेय पुस्तके 11 वी व 12 वी
- भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / किरण देसले
विज्ञान-
- शालेय पुस्तके – 5वी ते 12वी
- सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन(हिंदी/ इंग्लिश)
गणित व बुद्धिमापन-
- मॅजिक ऑफ मॅथेमॅथिक्स- नितीन महाले
- बुद्धिमत्ता चाचणी- जी किरण
- Verbal-Non verbal- RS Agrawal
चालू घडामोडी-
- पेपर- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व सकाळ
- मासिके- लोकराज्य , योजना , स्टडी सर्कल / युनिक/ पृथ्वी / चाणक्य यापैकी कोणतेही 2 घ्या. योजना अंतिम सत्य व लोकराज्य अंतिम सत्य.
- मागील वर्षभरातील चालू घडामोडी एकत्रित अभ्यासण्यासाठी वेळोवेळी भेट द्या.
- दररोजच्या चालू घडामोडी करायला विसरू नका.
थोडक्यात उजळणीसाठी गाईड
- गाईड- बी पब्लिकेशन / एकनाथ पाटील
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मुख्य
Excise Sub Inspector
पेपर- 1
मराठी-
- मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
- मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे
- अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
- य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
- इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
- Wren and Martin English Grammar
- अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
पेपर -2
- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर( निवडक प्रकरणे)
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे/गाठाळ(अभ्यासक्रमानुसार टॉपिक वाचा)
- मेगास्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी(अभ्यासक्रमानुसार टॉपिक वाचा सर्व वाचण्याची गरज नाही)
- नकाशा वाचन- निराली प्रकाशन
- भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे(निवडक प्रकरणे)
- आपली राज्यघटना- सुभाष कश्यप(निवडक प्रकरणे)
- यशदा माहितीचा कार
- MS-CIT बुक
- संगणक व माहिती तंत्रज्ञान – स्टडी सर्कल
- मावाधिकार- NBT प्रकाश
- YCMOU मानवी हक्क पुस्तके
- बुद्धिमत्ता – जी किरण
- बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
- माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
- The Bombay Prohibition Act,1949 ( इंटरनेट )
- The Maharashtra Excise Manual, Volume-I ( इंटरनेट )
- The Maharashtra Excise Manual, Volume-III ( इंटरनेट )
- The Prohibition and Excise Manual, Volume-II ( इंटरनेट )
- अर्थीक पहाणी
- चालू घडामोडी :
- पेपर- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व सकाळ
- मासिके- लोकराज्य , योजना , स्टडी सर्कल / युनिक/ पृथ्वी / चाणक्य यापैकी कोणतेही 2 घ्या. योजना अंतिम सत्य व लोकराज्य अंतिम सत्य.