दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संदर्भ पुस्तके
चालू घडामोडी
- मासिके – योजना,कुरुक्षेत्र,लोकराज्य,प्रतियोगिता दर्पण वार्षिकी,
- वेबसाईट – महान्युज व पीआयबी मुंबई
- फास्ट रिव्हिजनसाठी – देवा जाधवर सर व बळीराम हावळे सरांची पुस्तके
- – भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
- – ‘इंडिया इअर बुक’मधील पाठ,
- – प्रतियोगिता दर्पण वार्षिकी मधील शेवटची पाने
- – अर्थसंकल्प हायलाईटस
- (कोणतेही दोन इंग्रजी व मराठी वृत्तपत्र)
- – लोकराज्य अंतिम सत्य – समाधान निमसरकार
- – चालू घडामोडी प्रश्नसंच – श्रीकांत तायडे (दीपस्तंभ प्रकाशन)
नागरिकशास्त्र
- – इंडियन पॉलिटी- एम.लक्ष्मीकांत
- – स्पेक्ट्रम पॉलिटी फॉर मेन्स.
- – इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन- डी. डी. बसू
- – भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल
- – महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
- – आपले संविधान- सुभाष कश्यप
- – आपली संसद- सुभाष कश्यप
- – भारतीय राज्यव्यवस्था- रंजन कोळंबे
- – पंचायतराज- अर्जुन दर्शनकर
- – पंचायतराज- के. सागर
- – पंचायती राज- किशोर लवटे
- – महाराष्ट्र प्रशासन व्यवस्था -आर के बंग
- – Modern Indian Political thought- B. L. Bhole
- – भारतीय राज्यघटना स्वरूप व राजकारण – प्रा. चिं. ग. घांगरेकर
- – NCERT मराठी सारांश – युनिक अॅकॅडमी
- – सराव प्रश्नसंच राज्यघटना – किरण गायकवाड
इतिहास
- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
- – इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
- – Spectrum; A Brief History Of · Modern India
- – आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
- – आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- डॉ.अनिल कटारे
- – आधुनिक भारताचा इतिहास- डॉ.श्रीनिवास सातभाई
- – आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- प्राचार्य डॉ एस,एस.गाठाळ
- – आधुनिक भारताचा इतिहास- वैद्य सुमन,शांता कोठेकर
- – आधुनिक भारत- य ना कदम
- – NCERT मराठी सारांश – युनिक अॅकॅडमी
भूगोल
- – भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे स्टडी सर्कल प्रकाशन
- – मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
- – कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
- – भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
- – दूरसंवेदन- प्रा. कार्लेकर
- – हुसेन/खुल्लर यांची पुस्तके
- – जिओग्रॉफी थ्रू मॅप्स- के. सिद्धार्थ
- – NCERT मराठी सारांश – युनिक अॅकॅडमी
- – महाराष्ट्राचा भूगोल – दीपक बावीस्कर/ दिलीप पाटील (दीपस्तंभ प्रकाशन)
- – सराव प्रश्नसंच भूगोल – किरण गायकवाड
वाणिज्य व अर्थव्यवस्था
- महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
- – भारत आर्थिक पाहणी अहवाल
- – आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
- – अर्थशास्त्र- देसाई भालेराव
- – भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे
- – स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन)
- – चालू आर्थिक घडामोडी- शिंदे व सत्रे
- – वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर
- – NCERT मराठी सारांश – युनिक अॅकॅडमी
- – सराव प्रश्नसंच अर्थशास्त्र २७०० प्रश्न – किरण देसले
सामान्य विज्ञान
- – विज्ञान : ५वी ते १० वी (NCERT पुस्तके ५ वी ते १० वी)
- – सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन ( हिंदी / इंग्लिश )
- – पर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी
- – NCERT मराठी सारांश – युनिक अॅकॅडमी
- – संपूर्ण विज्ञान*- जयदीप पाटील (दीपस्तंभ प्रकाशन)
- – सामान्य विज्ञान सराव प्रश्नसंच -२००० प्रश्न- जयदीप पाटील
बुद्धीमापन चाचणी व अंकगणित
- – सूजित पवार – युनिक प्रकाशन
- – मिलींद पाटील – दीपस्तंभ प्रकाशन
- – गणितगुरु – शांताराम आहिरे
- – अंकगणिताचा दीपस्तंभ – सुजित वाळके
- – स्पर्धा परीक्षा अंकगणित – धनंजय मंगरूळकर
- – बुद्धिमत्ता चाचणी – अनिल अंकलगी
- – आर एस अग्रवाल सरांची पुस्तके
या विषयीच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी बँक क्लार्क व परिविक्षाधीन अधिकारी किंवा स्टाफ सिलेक्शन बोर्डाच्या गेल्या काही वर्षांचे प्रश्नसंच सोडवा.
टीप:- अधिकृत संदर्भ म्हणून NCERT, स्टेट बोर्ड व य.च.मु ची पुस्तके अभ्यासाने अत्यंत गरजेचे आहे.तसेच विविध खाजगी क्लासेसचे स्टेट बोर्ड अभ्यासक्रमावरील पुस्तके व प्लानर व सराव प्रश्नसंच उपयुक्त ठरू शकतात.
( सर्व पुस्तके अभ्यासणे गरजेचे नाही विविध पर्याय म्हणून जास्त पुस्तकांची नावे दिलेली आहेत. अभ्यासण्यास सहज सोपी व अभ्यासक्रमाला धरून असलेली पुस्तके पाहूनच वाचायला घ्या)