Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 88
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 88
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या वन विभागाने शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी फोनवर बोलताना कोणते वाक्य म्हणत संभाषणाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या वनविभागाने शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर बोलताना हॅलो न म्हणत वंदे मातरम म्हणत संभाषणाची सुरुवात करण्याचा निर्णय कोणत्या रोजी पासून घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभंडारदरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअहमदनगर जिल्ह्यातील धरणे कोणती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने वन्य प्राणी हल्ल्यांमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय कोणत्या रोजी घेतला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतातील पहिले वन्य पक्षी प्राण्यांवर उपचार करणारे ट्रांजिस्ट ट्रीटमेंट सेंटर कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsचिपळूण हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points24 ऑगस्ट हा दिवस कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsयुक्रेन या देशाचा स्वातंत्र्य दिन कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर कोणत्या नदीवर धरण बांधण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर गोदावरी नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमध्य प्रदेशातील जबलपूर हे शहर कोणत्या नदी किनारी आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमध्य प्रदेशातील………………….. हे शहर नर्मदा नदी किनारी आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतातील मोसमी पावसाचे प्रवेशद्वार म्हणून कोणाला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्रात अतिवृष्टी होणे म्हणजे…………. मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस एका दिवसात होणे होय.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजगातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरांपैकी भारतात किती शहरे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजगातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरांपैकी 18 शहरे भारतात असल्याचा अहवाल हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूटने कोणत्या रोजी दर्शविला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points…………… जिल्ह्यातील वडधम फॉसिल पार्क हा डायनासोर चा अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsवडधम फॉसिल पार्क कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsबांबूच्या विक्रीतून एक कोटी रुपयांची कमाई करणारे सर्वप्रथम कोणत्या साली ठरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsबांबूंच्या विक्रीतून एक कोटी रुपयाची कमाई करणारे तसेच देशात सर्वप्रथम 2011 साली वनाधिकारी कायद्याची अंमलबजावणी प्रारंभ करणारे गडचिरोली जिल्ह्यातील कोणते गाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वाघांची संख्या आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक कशाची संख्या आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsवाघ व मानव संघर्ष महाराष्ट्रात सर्वाधिक पहिला क्रमांकावर कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-31 : https://chat.whatsapp.com/ItTzKBZdnZXF19BwMrsBbx