Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 8
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 8
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
cueeent affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदूध उत्पादकांना अधिक आर्थिक बळ देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सहकारी बँक स्थापन केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points2022 ची महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsहुरून रिचेस्ट सेल्फ मेड वुमन इन द वर्ल्ड 2022 मध्ये जगातील टॉप 10 महिलांमध्ये कोणत्या भारतीय महिलेचा समावेश झाला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points2023 मध्ये होणाऱ्या स्ट्रीट चाइल्ड विश्व कपाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points15 वा हॉकी विश्व कप 2023 खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक हिमोफिलीया दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनुकतेच एप्रिल 2022 मध्ये भारत दौऱ्यावर आलेले प्रवींद जगन्नाथ खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsटी-20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points12 वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमनोज मुकुंद नरवणे भारताचे कितवे लष्कर प्रमुख होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsआर. प्रागानंदा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक यकृत दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsनुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरुन ग्लोबल हेल्थकेअर रीच लिस्ट 2022 मध्ये खालीलपैकी कोणती व्यक्ती पहिल्या क्रमांकावर राहिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक थ्री व्हीलर बनविण्याचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात कार्यान्वित करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूला रोडा इंटरनॅशनल चे टूर्नामेंट 2022 मध्ये विजय मिळवला आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points71 वी सीनियर राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप 2022 ही स्पर्धा कोणी जिंकली आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsनेमबाजी विश्वचषक 2021 मध्ये भारताताला पहिले सुवर्णपदक कोणी जिंकून दिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतातील पहिले पशु एम्बुलन्स नेटवर्क खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजामताडा हा जिल्हा नुकताच जिल्ह्यातील प्रत्येक गावात पुस्तकालय असलेला भारतातील पहिला जिल्हा बनला आहे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकतीच खालीलपैकी कोणाची दिल्लीच्या मुख्य सचिव पद नियुक्ती केली आहे?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-42 : https://chat.whatsapp.com/Hhcomr85x6x0y0GMvRIufr