Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 79
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 79
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
cueeent affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकेळी पिकांसाठी प्रसिद्ध असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsडाळिंब पिकाचे किती बहार घेतले जातात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsविशिष्ट सुगंध आणि चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील भंडारा चिन्नोर तांदुळाला भौगोलिक मानांकन केव्हा मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभिवापूर मिरची ही कोणत्या जिल्ह्यातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsवायगावी हळद ही कोणत्या जिल्ह्यातील हळद आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजगात पहिल्या क्रमांकावर अन्नधान्य उत्पादन म्हणून कोणता देश आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजगात अन्नधान्य उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमनुका यासाठी प्रसिद्ध असणारा कोणता जिल्हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजगात अन्नधान्य उत्पादनात चीन कितव्या क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजगात अन्नधान्य उत्पादनात भारत कितव्या क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसाबर डेअरी हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदेशात जळगाव जिल्हा हे कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजळगाव जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यात केळीचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsगुजरात मध्ये कोणत्या ठिकाणी सर्वाधिक केळी उत्पादन घेतले जाते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजगात कोणत्या उत्पादनासाठी पहिल्या क्रमांकाचा देश भारत आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजगात हळद उत्पादनासाठी पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतात सर्वाधिक हळद उत्पादन कोणत्या ठिकाणी घेतले जाते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोणत्या जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथे हळद संशोधन केंद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsतांदूळ निर्यात करणारा जगातील पहिला क्रमांकाचा देश कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथे कशाचे संशोधन केंद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsतांदूळ निर्यात करणारा भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसन 2022 या वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक पंतप्रधान पिक पुण्याच्या हप्ता भरलेला पहिला क्रमांकाचा जिल्हा कोणता ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन कोणत्या रोजी मिळाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsरायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील कोणत्या कांद्याला भौगोलिक मानांकन जुलै 2022 मध्ये मिळाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजगातील एकूण शेती खालील क्षेत्रापैकी किती टक्के वाटा भारताचा आहे?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-31 : https://chat.whatsapp.com/ItTzKBZdnZXF19BwMrsBbx