Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 6
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 6
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
cueeent affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजगातील सर्वात लांब काचेचा तळाचा पूल नुकताच खालीलपैकी कोणत्या देशात उघडण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCBSE च्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएअर इंडिया लिमिटेड अध्यक्ष म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमाणिक साहा यांची नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsफोब्सऀ ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जागतिक सर्वोत्तम 2000 सार्वजनिक कंपन्यांच्या यादीत भारताची रिलायन्स लिमिटेड ही कंपनी कितव्या क्रमांकावर राहिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points12 वी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2022 ही स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदिल्लीच्या उपराज्यपाल पदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsनुकत्याच संपन्न झालेल्या पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारताने किती पदक जिंकली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल एअर पावर रँकिंग 2022 मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोण भारतीय लष्कराच्या पहिला महिला लढाऊ विमान चालक बनल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजगातील आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsIPL मध्ये 700 चौकार मारणारा पहिला फलंदाज कोण बनणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारताच्या वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 2021 22 या आर्थिक वर्षात खालीलपैकी कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points2022 ची IPL कोणत्या संघाने जिंकली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points2022 च्या आंतरराष्ट्रीय योग दिवसासाठी भारताच्या आयुष मंत्रालयाने खालीलपैकी कोणती थीम जाहीर केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनुकतेच जून 2022 मध्ये भारत दौऱ्यावर आलेले बेंजमिन गाॅन्ज खालीलपैकी कोणत्या देशाचे उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणी नुकतेच सेबी(SEBI) चे पूर्णवेळ सदस्य म्हणून कार्यभार स्वीकारला आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsफ्रेंच ओपन 2022 या स्पर्धेत पुरुष एकेरी मध्ये खालीलपैकी कोणी विजय मिळवला आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार नुकतीच खालीलपैकी कंपनीने कोणत्या तयार केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणाचे नुकतीच इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकतेच भारतातील लॉजिस्टिक प्रकल्पासाठी $ 245 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संघाने 87 वी रणजी ट्रॉफी 2021 22 जिंकली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsवर्ल्ड गोल्ड कौन्सिलने नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार 2021 मध्ये भारत हा जगातील सर्वात मोठा पुनर्वापर करणारा देश म्हणून उद्यास आला आहे?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-41 : https://chat.whatsapp.com/CX0fKGGE0BjFJUziO8IgiX