Current Affairs 2024 in Marathi
Current affairs 2024: in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2024. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच Chalu Ghadamodi
Leaderboard: Current affairs Question paper 486
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 486
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper: चालू घडामोडी सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखासदार सांस्कृतिक महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsयुनोस्को कल्चरल हेरिटेज यादीतील गुजरात मधील गरबा नृत्याच समावेश कोणत्या रोजी केला.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसांस्कृतिक गोष्टीचा समावेश झालेले गरबा नृत्य हे कितवे नृत्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsइमॅन्युअल मॅक्राॅन कोणत्या रोजीच्या नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावरील प्रजासत्तादिनी प्रमुख पाहुणे होते.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसन 2026 27 सिंहस्थ महा कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsअयोध्या येथील राम मंदिरातील मूर्ती ही कर्नाटक मधील…………….. या शिल्पकाराने तयार केलेली आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअयोध्येतील राम मंदिरातील लखनऊ येथील भाजी विक्रेते अनिल कुमार शाहू यांनी किती देशांचा वेळ दाखविणारे विशेष घड्याळ सप्रेम भेट दिले.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारच्या मेरी माटी मेरा देश या अभियानाअंतर्गत सेल्फी विथ माती उपक्रमाची गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मातीसह 10 लाख 42 हजार 538 सेल्फी चा विश्वविक्रम झाल्याचे प्रमाणपत्र महाराष्ट्र सरकारकडे कोणत्या रोजी देण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsराष्ट्रीय चित्रपट संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsइंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsघाटघर जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपालघर जिल्ह्यातील घाटघर जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती महाराष्ट्र सरकारने कोणत्या साली केली.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsबलू आतर आणि लॅको जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजगातील दुसऱ्या क्रमांकाची खाजगी तेल वितरक कंपनी कोणती आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअमेरिकेतील स्टॅंडर्ड ऑईल या कंपनीचे संस्थापक कोण.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश कोणता आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसौदी अरेबिया हा भारताचा कितवा मोठा तेल पुरवठादार देश आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsरशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा…………… उत्पादक देश आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points…………… हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश कोणता.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsटेसला आणि एक्स या कंपनीचे संस्थापक कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअदानी उद्योग समूह……………. देशातून दगडी कोळशाची आयात करतो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसौर उर्जेवर खवा निर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील भूमिती उभारण्यात आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसौर उर्जेवर खवा निर्मितीचा पहिला प्रकल्प धाराशिव जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसण कोणत्या साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी वस्त्रोद्योगाने जगाच्या स्पर्धेत यंत्रसामग्रीचा वापर करून उत्पादनात वाढ करावी यासाठी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड स्कीम योजना सुरू केली होती.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..