Current Affairs 2024 in Marathi
Current affairs 2024: in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2024. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच Chalu Ghadamodi
Leaderboard: Current affairs Question paper 479
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 479
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper: चालू घडामोडी सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsहलक्या वाहनांचे जास्तीत जास्त वजन किती असते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराजेश आणि महेश यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे आणखी 15 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल तर राजेश चे आजचे वय काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsशरदच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची वहिनी ही शरदच्या मुलाची कोण असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsवाहनांच्या बाजूच्या आरशांमध्ये वाहनाच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमोटार वाहनातील इंजिन पासून ते चाकापर्यंत शक्ती वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points28.13-14.07+81.56=?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsगोलाकार वाहतूक चिन्हे पुढीलपैकी काय दर्शवितात?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 108 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsचार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फूट तर रुंदी 60 फूट आहे या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांब व 2 फूट रुंद असलेल्या किती फरशा बसवाव्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsराजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किमी वेगाने दिल्ली येथे बारा तासाने पोहोचते तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमाने का बंधनकारक आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमनोज अ या ठिकाणाहून निघून उत्तर दिशेने 20 मीटर चालत जातो त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळून 30 मीटर चालतो त्यानंतर दक्षिण दिशेने 35 मीटर चालतो आणि त्याच्या डावीकडे वळून 15 मीटर चालल्यावर पुन्हा उत्तर दिशेने 15 मीटर चालत आल्यास तो अ या ठिकाणापासून कोणत्या दिशेने आणि किती अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा म्हणजे कोण?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsहँड सॅनिटायझर मध्ये मुख्यत कोणता घटक असतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsनामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे………….
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points2 भावांच्या वयाचे गुणोत्तर7:4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्ष होते तर लहान भावाचे वय काय.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजर 1 मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsशेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर सरासरी 80 गुण त्याला मिळाले असते तर परीक्षा किती गुणांची होती.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमिहान हा महापकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..