Current Affairs 2024 in Marathi
Current affairs 2024: in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2024. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच Chalu Ghadamodi
Leaderboard: Current affairs Question paper 478
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 478
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper: चालू घडामोडी सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsशहीद परवेज हे प्रसिद्ध………………… वादक आहेत.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसन 2023 चा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर 2023 रोजी दरम्यान कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसन 2023 चा कितवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा या ठिकाणी आयोजित केला होता.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटात तील योगदानासाठी विशेष सन्मान…………….. यांचा केला.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsरामायणाचे लेखक कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसन 2023 चा अभिजात संगीताचा क्षेत्रात जगात प्रसिद्ध असणारा 69 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 13 ते 17 डिसेंबर 2023 रोजी कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसणांचा राजा म्हणून कोणास ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsआझादी का अमृत महोत्सव कोणत्या रोजी दिल्ली येथे समारोप केला.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआजादी का अमृत महोत्सव अभियान दिल्ली येथे कोणत्या रोजी या मोहिमेचा समारोप झाला.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणत्या रोजी पासून महात्मा गांधी यांनी काढलेल्या दांडी यात्रेतून प्रेरणा घेऊन आजादी का अमृत महोत्सव ही मोहीम सुरू झाली होती.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमामी म्हणजे मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजेस हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsयुनोस्कोने सर्जनशील शहरांच्या यादीत भारतातील मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि केरळ मधील कोलीकोड या शहरांचा समावेश कोणत्या रोजी केला.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसर्जनशील शहरांच्या यादीत जगातील किती शहरांचा समावेश आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमध्य पदेशातील ग्वाल्हेर हे…………….. क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखूपते तिथे गुप्ते हा लोकप्रिय कार्यक्रम कोण सादर करतात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsटाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजिद यांचे छायाचित्र कोणत्या रोजी झळकले आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsटाटा लिटरेचर लाईव्ह जीवनगौरव पुरस्कार कोणत्या साली प्रदान करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसन 2023 चा 7 वा दीपोत्सव 11 डिसेंबर 2023 रोजी दीपावलीनिमित्त उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे शरयु नदीकाठी किती लाख दिवे लावण्याचा विक्रम केला गेला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारताची श्वेता शारदा ही विश्वसुंदरी स्पर्धेमध्ये अंतिम कितव्या यादीत आली होती.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsबॉलीवूडची धक धक गर्ल म्हणून कोणास ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsनागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळावा कोणत्या रोजी होता.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा 24 ऑक्टोबर 2023 रोजी कोणत्या ठिकाणी होता.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपंढरपूर विठ्ठलाची शासकीय महापूजा कोणत्या रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते केली.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपंढरपूर विठ्ठलाचे शासकीय महापूजा 23 नोव्हेंबर 2023 रोजी कोणाच्या हस्ते केले गेली.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपंढरपूर विठ्ठलाची शासकीय महापूजेला मानाचे वारकरी म्हणून खालीलपैकी कोणास मान देण्यात आला.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..