Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 46
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 46
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
cueeent affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारताच्या G 20 दरम्यान व्यवसाय अर्जंटाचे नेतृत्व करण्यासाठी बी20 इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या खेळाडूने वर्षातील जागतिक क्रीडापटू 2022 पुरस्कार जिंकला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsबाजरीच्या आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 उद्घाटन सोहळा…………. मध्ये पार पडला.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points9 व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्सपो 2022 चे……………….. मध्ये उद्घाटन झाले.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने सफाई कर्मचारी आयोग तयार करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsफोर्सच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनलेल्या आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय टेबल टेनिस महासंघाचे पहिला महिला अध्यक्ष कोण बनलेल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points2022 मध्ये खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य रामसर साईट म्हणून सूचीबद्ध केले गेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसरकारने रूप टाॅफ सोलर योजना मार्च……………… पर्यंत वाढवली आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsआर्टन कॅपिटल द्वारे प्रकाशित पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारताचा बँक किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsडिसेंबर 2022 मध्ये चलनविषयक धोरण समिती बैठक (MPC) नंतर रेपो दर किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsG 20 परराष्ट्र मंत्र्याची 2022 बैठक कोणत्या देशाने आयोजित केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदरवर्षी 4 डिसेंबर रोजी आर वेंकटरमण यांची जयंती साजरी केली जाते त्यांनी भारताचे……………….. वे राष्ट्रपती म्हणून काम केले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकैरो ,इजिप्त मध्ये आयोजित प्रेसिडेंट कप कोणी जिंकला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकोणत्या उच्च न्यायालयाने मंदिरामध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी घातली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदिव्यांग कलाकारांसाठी पहिला दिव्य कला मेळा…………….. येथे सुरू होत आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsस्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापना करणारे………………हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअलीकडेच कोणत्या राज्यात पहिला सिलहट सिलचर महोत्सव सुरू झालेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय योग केंद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points11 डिसेंबरला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यांच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कोणाचा हस्ते होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदरवर्षी भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअमरा राजा बॅटरीज लिथियम आयर्नची बॅटरी युनिट खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन करणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने तीन दिवसीय स्वर धरोहर महोत्सव चे उद्घाटन केले आहे?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3