Current Affairs 2024 in Marathi
Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2024. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच Chalu Ghadamodi
Leaderboard: Current affairs Question paper 363
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 363
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper: चालू घडामोडी सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points2022 सालचे प्रतिष्ठित बोल्ट्झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsटोकियो 2020 मध्ये पॅरालिंपिक गेम्स मध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेची संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमे 2022 मध्ये नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संस्था शालेय मुलांसाठी यंग सायंटिस्ट प्रोग्राम युवा विज्ञान आणि कार्यक्रम युविका नावांचा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजे इस्रोचे अध्यक्ष म्हणून…………. यांची जानेवारी 2022 मध्ये नियुक्ती झालेली आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर…………… नावाने ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsरेपो दर म्हणजे ज्या दराने………………..
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबविले जाते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमॉरिशस चे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमॉरिशसचे पंतप्रधान कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपोर्तुगालचे पंतप्रधान कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसेशल्सचे पंतप्रधान कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारताबाहेर उभारण्यात आलेले जगातील सर्वात मोठ्या मंदिराचे उद्घाटन न्यू जर्सी येथे कोणत्या रोजी झाले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअक्षरधाम मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअक्षरधाम हे मंदिर किती एकर जागेवर उभारले आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsधनगर समाजाला आरक्षण अनुसूचित जमाती मधून द्यावे यासाठी किती दिवसांपासून सुरू असलेले यशवंत सेनेचे उपोषण मागे घेतले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsधनगर समाजाला आरक्षण अनुसूचित जमाती मधून द्यावे यासाठी 21 दिवसांपासून सुरू असलेले यशवंत सेनेचे उपोषण कोणत्या रोजी अण्णासाहेब रुपनवर आणि सुरेश बंडगर यांनी मागे घेतले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsधनगर समाजाला आरक्षण अनुसूचित जमाती मधून द्यावी यासाठी 21 दिवसांपासून सुरू असलेले यशवंत सेनेचे उपोषण 26 सप्टेंबर 2023 रोजी कोणी मागे घेतले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका ख्रिश्चन विवाह सोहळ्याप्रसंगी लग्नाच्या हॉलला आग लावून सुमारे किती पेक्षा जास्त लोक 27 सप्टेंबर 2023 रोजी मृत्यू पावले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका ख्रिश्चन विवाह सोहळा प्रसंगी लग्नाच्या हळव्या आग लावून सुमारे 100 पेक्षा जास्त लोक कोणत्या रोजी मृत्यू पावले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपॅलेस्टाईनच्या गाजा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने कोणत्या रोजी इस्राईलवर हल्ला करून 100 पेक्षा जास्त लोक ठार केले होते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपॅलेस्टाईनच्या गाजा पट्टीतील हा मास या दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोंबर 2023 रोजी इस्राईलवर हल्ला करून किती पेक्षा जास्त लोक ठार केले होते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsहमास दहशतवाद्यांनी खालीलपैकी कोणत्या मधून इस्राईलवर हल्ला केला?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..