Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 31
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 31
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
cueeent affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअचंत शरत कमल हा कोणत्या खेळाशी निगडित खेळाडू आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsशंभराव्या नियोजित मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकादमी…….. येथे 17 एप्रिल 2022 रोजी स्थापन करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एप्रिल 2022 मध्ये ………..्येथे आयोजित करण्यात आली होती.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय फुटबॉलची दुर्गा म्हणून ओळखली जाणारी महिला खेळाडू खालीलपैकी कोण?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअमेरिका या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री……… हे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points………. यांनी शिवसेनेच्या चाळीस आमदारासह हॉटेल रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये 23 जून 2022 पासून तर ठोकला होता.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points………. या टोपण नावाने अभिनेते किशोर कदम हे कविता लेखन करतात.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारत ………पासून जी ट्वेंटी देशांच्या समूहाच्या अध्यक्षपद बसवणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतातील सर्वप्रथम रेडिओ प्रसारण सण …….साली सुरू झाले होते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारताचे पहिले आकाश वीर ……….हे होते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपिसाचा झुकता मनोरा हे ऐतिहासिक स्थळ……… देशात आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points………… हा ग्रंथ म्हाइंभट्ट यांनी लिहिला आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमानवी शरीराचे सामान्यतः तापमान…….. अंश सेल्सिअस असते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहाराष्ट्राचा लाडका व्यक्तिमत्व म्हणून थोर साहित्यिक ………यांना ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती महिला श्रीमती द्रोपती मुर्मु ……….या राज्यातील आहेत.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतातील पहिले मधाचे गाव खालीलपैकी कोणते ठरले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsआधुनिक वाल्मिकी म्हणून…….. यांना ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsराष्ट्रीय गणित दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन सन ………पासून साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या देणारे वृत्त निवेदक व सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन ………रोजी झाले.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsराष्ट्रीय इस्मात निगम लिमिटेडचा ……..येथे पोलाद उत्पादन कारखाना आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतातील सर्वात मोठे गॅस टर्बाईन केंद्र………. येथे उभारले आहे.
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-43 : https://chat.whatsapp.com/KxP3gbCSANF48BBrVw3rYs