Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 30
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 30
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
cueeent affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपॅसिफिक हंगामातील पहिले चक्रीवादळ ‘अगाथा’ अलीकडे कोणत्या देशामध्ये आले होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘नेपाळ’ या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ७२ फूट उंचीचा पुतळा लातूर ………येथे रोजी उभारण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsओबीसींची जातीनिहाय वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ……….ही समिती 10 मार्च 2022 रोजी स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसन 2021 साली रायगड जिल्ह्यातील महाड हे शहर पाण्याखाली गेले होते. या महापुराच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी …………स्थापना करण्यात आली होती.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसन 2026 ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ऑस्ट्रेलियातील …………..राज्यात आयोजित केली जाईल.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsआठ भाषांमधून शिक्षण देणारी एकमेव महानगरपालिका खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसध्या देशात केंद्रीय संरक्षण मंत्रालय अंतर्गत……… सैनिकी शाळा सुरू आहेत.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएकमेव सोलापूर जिल्ह्याची कार्यक्षेत्र असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना ………साली करण्यात आली होती.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था केव्हा स्थापन करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी’ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शालेय जीवनातील शिक्षक खालीलपैकी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘पणुन काश्मीर’ या संघटनेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsइन्फोसिस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजपान या देशाचे चलन खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने आयातदार देश खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsचीनची आर्थिक राजधानी व सर्वात मोठे शहर खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारताचे चीनमधील नवे राजदूत 4 मार्च 2022 पासून खालीलपैकी कोण बनले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsबिरसी विमानतळ………. येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकर्नाटक मधील चिघळलेल्या हिजाब प्रश्नामुळे चर्चेत आलेली हिजाब गर्ल खालीलपैकी कोण?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points24 डिसेंबर हा दिवस ………….दिन म्हणून भारत सरकार सन 2000 पासून साजरा करतो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्यालय………… येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारत सरकारने 8 एप्रिल 2015 रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू केली होती?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-43 : https://chat.whatsapp.com/KxP3gbCSANF48BBrVw3rYs