Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 3
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 3
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
cueeent affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsबाल हक्क व संरक्षण राष्ट्रीय आयोग (NCPCR) खालीलपैकी कोणता कालावधी बालकामगार निर्मूलन सप्ताह म्हणून साजरा करत आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक वडीलधाऱ्यांशी गैरवर्तन जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपृथ्वी 2 या लघु पल्ल्याच्या बाॅलिस्टिक क्षेपणास्त्राची १५ जून 2022 रोजी ओडीसातील चांदीपूर एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रातून यशस्वी चाचणी करण्यात आली आहे पृथ्वी 2 च्या अनुषंगाने खालीलपैकी योग्य विधान निवडा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतातील पहिले सेंट्रलाइज्ड एसी रेल्वे टर्मिनल नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात कार्यान्वित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश भांग (cannabis)ची शेती करण्यास व विक्री करण्यास कायदेशीर मान्यता देणारा आशियातील पहिला देश बनला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsटोक्यो ओलंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपट्टू मिरज चोप्राणी लंडन मधील पावो मुर्ती गेम्स स्पर्धेत………… मीटर फेक करून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकतीच भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची त्यांच्या विज्ञान सल्लागार पदी नियुक्ती केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsआशियातील सर्वात लांब दात असलेला हत्तीवर भिगेश्वर यांचा नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मृत्यू झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमायक्रोसॉफ्टने आपले ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोर किती वर्षानंतर बंद करण्याची घोषणा केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2022 मध्ये कोणते राज्य आशियातील पहिले राज्य ठरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री नुकताच सर्वाधिक गोल करणारा जगातील कितवा खेळाडू बनला आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोलंबिया या देशात संपन्न झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणी विजय मिळवला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मेंदू संशोधन केंद्राचे उद्घाटन केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपॅरिस फ्रान्स येथे आयोजित 2022 स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स मध्ये भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक विमानतळाचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विमानतळाने जिंकला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsबी. एस. पाटील यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथ घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विमानतळ नुकतेच जल आणि सौर ऊर्जा या प्रकारच्या हरित ऊर्जेच्या मिश्रणावर संपूर्णपणे धावणारे भारतातील पहिले विमानतळ बनले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक प्रजन्यवन दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय जनता पार्टीने खालीलपैकी कोणाला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशात उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री असलेले रिचर्ड मारलेस नुकतेच भारत दौऱ्यावर आले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsफेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन (FICA) या संघटनेच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएक देश एक रेशन कार्ड ही केंद्राची योजना लागू करणारे भारतातील शेवटचे (36 वे) राज्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची नुकतीच NIA च्या महासंचालक पद नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची नुकतीच नीती आयोगाचे पुढील CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजी-7 देशाचे 48 वे शिखर संमेलन जून 2022 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-41 : https://chat.whatsapp.com/CX0fKGGE0BjFJUziO8IgiX