Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 266
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 266
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsहेरगिरी करणारा बलून अमेरिकेने क्षेपणास्त्राद्वारे कोणत्या रोजी पाडला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआयएनएस विक्रांत या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेवर स्वदेशी बनावटीचे तेजस हे लढाऊ विमान कोणत्या रोजी यशस्वीपणे उतरण्याची चाचणी घेतली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsम्यानमार देशात कोणत्या रोजी पासून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएअरो इंडिया 2023 हवाई प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsआशिया खंडातील सर्वात मोठ्या प्रदर्शनाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी कोणत्या रोजी केले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआशिया खंडातील सर्वात मोठ्या प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2023 रोजी केले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकोणत्या रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समारोप केला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsअमेरिकेतील मोंटाना राज्यात कोणत्या रोजी चीनने सोडलेला हेरगिरी बलुन दिसला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsचीनच्या मते हेरगिरी बलून वातावरणाविषयी अभ्यास करण्यासाठी अवकाशात सोडण्यात आला होता तो भरकटून कोणत्या ठिकाणी गेला होता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsचीनचा हा स्पाय बलून कोणत्या रोजी दरम्यान अमेरिकेत 60 हजार ते 65 हजार फूट उंचीवरून फिरत होता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारताचे नवे व्हॉइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ कोण बनले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारताचे नवे व्हॉइस चीफ ऑफ आर्मी एम व्ही सचिंद्रकुमार कोणत्या रोजी पासून बनले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारताचे नवे दक्षिण पश्चिम आर्मी कमांडर कोण बनले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारताचे नवे दक्षिण पश्चिम आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल बी एस राजू कोणत्या रोजी पासून बनले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points……… आणि…………… हे भारताचे लढाऊ हेलिकॉप्टर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsरशियाने युक्रेन वर हल्ला केला या घटनेस कोणत्या रोजी 1 वर्ष पूर्ण झाली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsरशियाने युक्रेन वर हल्ला केला या घटनेस 24 फेब्रुवारी 2023 रोजी किती वर्ष पूर्ण झाले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsयुक्रेनला मदत करणाऱ्या देशात अमेरिका कितव्या क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsयुनोच्या आकडेवारीनुसार कोणत्या रोजी पर्यंत सुमारे 7200 लोक या युद्धात मृत्यू पावले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points…………… हे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलातील असून ते सूर्यकिरण पथक हवेत तयार करतात.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारताच्या उत्तर कमांड उधमपुर मुख्यालयाचे नवे चीफ ऑफ स्टाफ कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारताच्या उत्तर कमांड उदमपूर मुख्यालयाचे नवे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अनिंध्य सेनगुप्ता कोणत्या रोजी पासून बनले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsहिंदुस्तान लीड इन फायटर ट्रेनर विमान या विमानाच्या शेपटीवर हनुमानाचे चित्र HAL कंपनीने कोणत्या रोजी लावून स्टॉर्म कमिंग हे घोषवाक्य लावले होते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसौर ऊर्जावर चालणारे पहिले ड्रोन विमान………….. हे गरुडा एअरोस्पेस कंपनीने तयार केले.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsफेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन ही कोणत्या ठिकाणी ची गुप्तचर संस्था आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..