Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 262
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 262
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजागतिक आयुष्य गुंतवणूक आणि नवकल्पना परिषद एप्रिल 2022 मध्ये गुजरात मधील……….. येथे आयोजित करण्यात आली होती.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsयंदाचा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे, जिल्हा रायगडचे कुलगुरू कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएकमेव सोलापूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना ………..साली करण्यात आली होती.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsउच्च शिक्षण हे भारतीय संविधानाच्या……… सूचित येते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसध्या देशात एकूण…….. आयआयटी संस्था आहेत.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsइंग्रजी पुस्तकांच्या उलाढालित जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतातील पहिले पुस्तकाचे गाव उभारण्यात आलेले राज्य खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsतेलगू देसम पक्ष / tdp चे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसॅमसंग ही……….. स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘सिलिकॉन व्हॅली’ हे माहिती तंत्रज्ञान केंद्र ……..येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsइन्फोसिस या कंपनीचे मुख्यालय……… येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजगात ट्विटरचे वापर करते सध्या सुमारे ………आहेत.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर व हार्डवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट ………….येथे डेटा सेंटर उभारणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकेंद्रीय कर्मचाऱ्यांना ……….पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आह
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर ………पासून बंदी घातली आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजगातील खाद्यतेल आयात करणारा देश खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘तेलंगणा’ राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘हे सांगायला हवं’ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिल
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडो चे मुख्यालय……… येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsओलाफ शोल्झ हे कोणत्या देशाचे नवे चान्सेलर बनले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points12 मार्च 2022 रोजी 18 वर्षावरील सर्वांचे करून लसीकरण पूर्ण करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला मिळालेला नाही?
अ) तमिळ
ब) संस्कृत
क) मराठी
ड) कन्नड
इ) तेलगू
इ) मल्याळम
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजगातील सर्वात मोठा पतंग महोत्सव ……….मध्ये आयोजित केला जातो.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..