Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 217
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 217
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारत व चीन दरम्यान मॅकमोहन सीमा रेषा कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsस्विझरलँड मधील आयक्यूएआर या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार सन 2022 मध्ये मध्य व दक्षिण आशियातील 15 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी किती शहरे भारतातील आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराजस्थान मधील कोणते शहर भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsडहाणू तालुक्यात पालघर जिल्ह्यात कोणते प्रकल्प उभारले जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदक्षिण गोलार्धात हिंदी महासागरात ऑस्ट्रेलियाच्या वायव्येला चक्रीवादळ कोणत्या रोजी निर्माण झाले होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsहिंदी महासागरात ऑस्ट्रेलियाच्या वायव्येला चक्रीवादळ निर्माण झाले ते चक्रीवादळ किती दिवसानंतर 12 मार्च 2023 रोजी मोझांबिक देशाच्या किनारपट्टीला धडकले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsगुजरात मधील कच्छ भागात कोणत्या गावात बेसाल्ट खडकापासून तयार झालेले बेसॉल्ट स्तंभ आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतात खालीलपैकी कोण कोणत्या वर्षी अल निनो प्रवाहामुळे कमी पाऊस पडून दुष्काळ पडला होता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमुंद्रा बंदर गुजरात मधील कच्छ जिल्ह्यात कोणत्या उद्योग समूहाने उभारले आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराम सेतू राष्ट्रीय वारसा स्मारक कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराम सेतू हा कोणत्या दोन देशात दरम्यान चुनखडी पासून तयार झालेली खडकांची रांग आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsचट्टग्राम/ चितगाव आणि सिलेक्ट ही बंदरे वापरण्यास कोणत्या देशाने मंजुरी दिली
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्या मोठ्या 5 धरणातील गाळ काढण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने किती मोठ्या धरणातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतात चित्त्याचा जन्म कोणत्या देशात झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतात चित्याचा जन्म मध्य प्रदेशातील पूर्ण नॅशनल पार्कमध्ये कोणत्या रोजी नामे दियातून आणलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये 29 मार्च 2023 रोजी नामीबियातून आणलेल्या सियाया या मादीची त्याने किती बछड्यांना जन्म दिला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points8 चित्ते कोणत्या रोजी भारतात आणले होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsचित्याचा गर्भधारणाचा काळ किती दिवस असतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचा पहिला सिंचन आयोग कोणत्या साली स्थापन केला होता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उभारलेल्या उजनी धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची आपत्ती खालीलपैकी कोण कोणत्या वर्षी आली होती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये नामीबिया देशातून आणलेल्या 8 चीत्यांपैकी 2 चित्त्यांना कोणत्या रोजी 7 महिने खुल्या पिंजऱ्यात ठेवल्यानंतर जंगलात सोडले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सिंहाच्या संवर्धनासाठी कोणत्या साली प्रोजेक्ट लाॅयन केला होता?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसर कोणत्या साली तत्कालीन डॉ मनमोहन सिंग सरकारने चित्ता भारतात आणण्यासाठी डॉ एम. के. रणजीत सिंह यांच्या अध्यक्षतेखाली चित्ता टास्क कोर्सची स्थापना केली होती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..