Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 216
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 216
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsफेब्रुवारी 2023 मध्ये कमाल तापमान किती अंश सेल्सिअस होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजगात सर्वाधिक तस्करी होणारा प्राणी खवले मांजर या प्राण्याच्या तस्करीत व शिकारीत ओडिसा कितव्या क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजगात सर्वाधिक तस्करी होणारा प्राणी खवले मांजर या प्राण्याच्या तस्करीत व शिकारीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsझाडांचा डॉक्टर म्हणून…………….. ओळखल्या जाते.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsनेपाळमधील जगातील सर्वात उंच पर्वत शिखरला माऊंट एव्हरेस्ट ला ब्रिटिश अधिकारी कोणाचे नाव देण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजगातील सर्वोच्च शिखर माउंट एवरेस्ट ची उंची सण कोणत्या साली 88848.86 मीटर होती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसण कोणत्या साली रॉयल जिओग्राफिकल सोसायटीने या पर्वत शिखरास माउंट एवरेस्ट असे नाव दिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsगंगावरम बंदर हे कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअमरावती जिल्ह्यातील प्रमुख नद्या खालीलपैकी कोणकोणत्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsहमखास व्याघ्र दर्शन होणारा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsआसाम मधील कांझीरंगा अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsबिहार मधील पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील वाल्मिकी राष्ट्रीय उद्यानात कोणता प्राणी आणून सोडला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points………………….. जिल्ह्याच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांगा असून या पर्वतरांगेत मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतातील व महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points2023 24 हे वर्ष मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला कितवे स्थापना वर्ष आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsव्याघ्र प्रकल्प ही संकल्पना कोणत्या साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संकल्पनेतून राबविली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकोणत्या रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्प सातपुडा पर्वत रांगेत अमरावती जिल्ह्यात स्थापन केला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points22 फेब्रुवारी 1974 रोजी मेळाघाट व्याघ्र प्रकल्प सातपुडा पर्वत रांगेत कोणत्या जिल्ह्यात स्थापन केला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजागतिक पर्यटन संघटनेच्या अहवालानुसार पर्यटनातील किती टक्के कार्बन डाय-ऑक्साइडच्या उत्सर्जनासाठी पर्यटक वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजागतिक पर्यटन संघटनेच्या अहवालानुसार पर्यटनातील 75 टक्के कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनासाठी पर्यटक वापरत असलेले कोणकोणते वाहतूक जबाबदार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसांगली जवळ हरिपूर येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसांगली जिल्ह्यातील वारणा नदीवर कोणते धरण उभारलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोल्हापूर जिल्ह्यातील कोणता तालुका हा पाणीदार तालुका म्हणून ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsशिरोळ तालुक्यात खालीलपैकी कोणकोणत्या नद्यांचे संगम कृष्णा नदीशी होतात?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsवातावरणातील………………. हा सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करतो.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..