Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 209
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 209
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसन 2023 चा अमेरिकेतील हिंदी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पेन नाकाबोह पुरस्कार कोणास देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsनोकर की कमिज, हरे घास की छप्पर वाली झोपडी, खिलेगा तो देखेंगे, दिवार मे एक खिडकी रहती थी, ही पुस्तके कोणी लिहिली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsशमा भाटे या प्रसिद्ध कथक नृत्यांगना यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते कोणत्या रोजी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसाहित्य अकादमीचा सन 2022 ची फेलोशिप लेखक कोणास देण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसन 2022 चा महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणास देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसन 2022 चा महाराष्ट्र शासनाचा श्री पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार ग्रंथाली प्रकाशन येथे कोणत्या ठिकाणी देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसन 2022 चा महाराष्ट्र शासनाचा मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कोणास देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसन 2022 चा महाराष्ट्र शासनाचा अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार कोणास देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकेंद्रीय साहित्य अकादमी ची स्थापना कोणत्या रोजी केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराज्यघटनेतील 22 राजभाषा आणि इंग्रजी व राजस्थानी या दोन भाषा मिळून एकूण किती भाषातील साहित्य कृतींना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान केले जातात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसाहित्य अकादमी संस्थेचे किती प्रादेशिक कार्यालय आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसाहित्य अकादमी संस्थेचे प्रादेशिक कार्यालय खालीलपैकी कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकेंद्रीय साहित्य अकादमी चे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदेशातील किती प्रादेशिक भाषांतर साहित्यकांना साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसाहित्य अकादमी चे पहिले अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसाहित्य अकादमीचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकोणत्या रोजी अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत मराठी लेखक रंगनाथ पठारे यांचा पराभव झाला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसाहित्य अकादमी वर सदस्य म्हणून महाराष्ट्रातून किती सदस्य आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसाहित्य अकादमी व सदस्य म्हणून महाराष्ट्रातून खालीलपैकी कोणते सदस्य आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकेंद्रीय पाणीपुरवठा मंत्रालयाचा सुजल शक्ती पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsराष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे केंद्रीय सुजल शक्ती सन्मान कोणत्या रोजी हिंगणी हवेलीच्या सरपंच मन्नाबी पटेल यांना प्रदान केला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsराष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे केंद्रीय सुजल सक्ती सन्मान पाच मार्च 2023 रोजी हिंगणी हवेलीच्या सरपंच…………… यांना प्रदान केला.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या महावितरण कंपनीला इमर्जिंग इनोवेशन इन इलेक्ट्रिक मोबिलिटी डोमेन हा पुरस्कार कोणत्या रोजी प्रदान केला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsइंडिया स्मार्ट ग्रीड फोरम या संस्थेतर्फे सन 2000 कोणत्या सालापासून इनोव्हेशन पुरस्कार प्रदान केले जातात?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजीके आर्किटेक्ट ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या साली दिला जातो?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..