Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 204
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 204
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsवडार समाजातील युवकांसाठी कोणते विकास महामंडळ स्थापन केले जाईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsतृणधान्याच्या प्रसार व उत्पादकता वाढविण्यासाठी महाराष्ट्र श्री अन्न अभियान सुरू केले जाईल यासाठी किती कोटींची तरतूद केली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsलाभार्थी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर किती हजार रुपये दिले जातील?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहिलांना आश्रय देण्यासाठी किती शक्ती सदन सुरू केले जातील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsविमा कंपनी एवजी स्वतः सरकार राबविणार या योजनेत अपघात ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किती लाख रुपयांची मदत केली जाईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points100 एसटी बसस्थानक आधुनिकीकरणासाठी किती कोटी रुपयांची तरतूद केली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनागपूर ते गोवा दरम्यान MSRDC उभा राहिला किती किमी लांबीचा महामार्ग आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsराज्यात किती नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमुंबईचा धरतीवर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संपूर्ण राज्यात किती ठिकाणी दवाखाने उभारले जाते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहसुली उत्पन्न आणि खर्चातील तफावतीमुळे लागोपाठ कितव्या वर्षी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसोलापूर- तुळजापूर -धाराशिव या रेल्वे मार्गाचा राज्य सरकारच्या किती टक्के वाट्यासाठी 452 कोटींची तरतूद केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनांदेड ते बिदर रेल्वे मार्गासाठीचा राज्य शासनाचा किती टक्के वाटा राज्य सरकार उचलेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने कोणत्या रोजी नवीन स्थापन केलेल्या दिव्यांग कल्याण मंत्रालयासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsनवीन क्रीडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsछत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी किती कोटी रुपयांची तरतूद केली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points1 एप्रिल 2023 पासून किती अंकी हॉलमार्क दागिन्यांचे विक्री करणे बंधनकारक आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points6 अंकी हॉलमार्क दागिन्यांची विक्री करणे कोणत्या रोजी पासून बंधनकारक केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअमेरिकेतील या बँकेने कोणत्या रोजी दिवाळखोरी जाहीर केली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमानवी विकासाची संकल्पना अर्थतज्ञ व अर्थशास्त्र नोबेल विजेते………….. यांनी मांडली आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsआशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोणत्या रोजी लोकसभेत केंद्र सरकारने दिलेल्या अहवालानुसार 2018 मध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या बुडीत कर्जांचे प्रमाण 14.6% होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsडिसेंबर 2022 मध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या बुडीत कर्जाचे प्रमाण किती टक्क्यांनी कमी झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकेंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांनी आधारशी पॅन कार्ड लिंक करण्याची मदत कोणत्या रोजी पर्यंत पाचव्यांदा वाढविली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsप्राप्तिकार कायदा कोणत्या नुसार पॅन कार्ड हे आधार कार्डशी जोडणे अनिवार्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsयुरोप खंडातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणती आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..