Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 199
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 199
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsराष्ट्रीयकृत बँक ऑफ बडोदा चे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsराष्ट्रीयकृत बँक ऑफ बडोदा चे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsस्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसन 2023 – 24 या वर्षासाठी 52 हजार 619 कोटी 7 लाख रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त……………. यांनी 4 फेब्रुवारी 2023 रोजी सादर केला.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसन 2023- 24 या वर्षासाठी 52 हजार 619 कोटी 7 लाख रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी कोणत्या रोजी सादर केला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमध्यप्रदेश सरकारने कोणत्या रोजी गुंतवणूक परिषद इंदौर येथे आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमध्यप्रदेश सरकारने 11 व 12 जानेवारी रोजी गुंतवणूक परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsऑनलाइन व्यवहार सुलभ करणारी ही यूपीआय प्रणाली कोणत्या साली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने तयार केली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsरिझर्व बँक ऑफ इंडिया देशात आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी कोणत्या रोजी पासून कोणत्या रोजी पर्यंत हा आठवडा राबविते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsरिझर्व बँक ऑफ इंडिया ने 2016 पासून फेब्रुवारी महिन्याचा कितवा आठवडा आर्थिक साक्षरता सप्ताह म्हणून साजरा करते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनाशिक रोड येथील करन्सी नोट प्रेस ला कोणत्या देशाच्या नोटा छापण्याचे कंन्नाट मिळाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsशेअर मार्केट मध्ये फेब्रुवारी 2023 पर्यंत देशातील किती कोटी डिमॅट खाते उघडण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsरिझर्व बँकेने देशातील किती शहरात प्रायोगिक तत्त्वावर क्यू आर कोड आधारित क्वाॅईन वेडिंग मशीन बसविले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsरिझर्व बँकेचे उप गव्हर्नर कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsरिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsरिझर्व बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय रोखे आणि विनिमय मंडळ सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या साली झाली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय रोखे आणि विनिमय मंडळ सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ची स्थापना 1988 साली झाली तर सेबीचा कायदा कोणत्या साली लागू झाला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसेबीच्या कायद्याद्वारे भारतातील किती महत्त्वाच्या शेअर बाजारावर नियंत्रण ठेवले जाते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय विनिमय मंडळाच्या अध्यक्षा कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsनवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या रोजी कौन्सिल परिषद संपन्न झाली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकौन्सिल परिषदेत काकवी गुळावरील जीएसटी 18 टक्क्यावरून किती टक्क्यावर करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपेन्सिल शार्पनरवरील जीएसटी 18 टक्क्यावरून किती टक्के करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतात सध्या 18 ते 29 वयोगटातील किती कोटी युवा लोकसंख्या आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसण 2022-23 या आर्थिक वर्षात रिझर्व बँकेने किती वेळा रेपो दरात वाढ करून एकूण अडीच टक्के रेपोदर वाढविला आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..