Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 19
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 19
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
cueeent affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपंतप्रधान कौशल्य विकास योजनेचा तिसरा टप्पा केव्हापासून सुरू करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ ………..येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsप्रसिद्ध अभिनेते व चित्रपट पटकथा लेखक……….. यांचे एप्रिल 2022 मध्ये निधन झाले.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार केंद्र सरकार वस्तू व सेवा कर नुकसान भरपाई कायदा 2016 नुसार घटक राज्यांना जून 2022 पर्यंत वस्तू व सेवा कर नुकसान भरपाई देणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजगात साखरेचा पहिल्या क्रमांकाचा निर्यातदार देश ……….आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsनॅसडॅक या अमेरिकन शेअर बाजारात नोंदवली गेलेली पहिली भारतीय कंपनी खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवस्तू व सेवा कर परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष………. असतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsनवी पहाट म्हणजे गोंडी भाषेत पुना नरकोम नक्षलवादी आत्मसमर्पण योजना कोणते राज्य सरकार राबवत आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमुंबई राजभवन येथे सापडलेल्या ब्रिटिश कालीन भुयारात क्रांतिकारकांचे संग्रहालय उभारले आहे. या संग्रहालयाची संकल्पना कोणाची होती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये 26 जुलै 2022 पर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह एकूण………. मंत्री आहेत.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेचे नवीन विरोधी पक्ष नेते खालीलपैकी कोण बनले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsतंतू वाद्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे शहर तसेच तंतुवाद्याची माहेरघर म्हणून ओळखले जाणारे शहर हे ………..आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsझिरो माईल स्थळ तसेच देशाचे मध्यवर्ती शहर म्हणून ……….ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होणारा जिल्हा…………. हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतात सर्वाधिक साबुदाणा उत्पादन ………राज्यात घेतले जाते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points………… हा भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीतील भाग 2 नुसार घटक राज्यांच्या आखत्यारीतील विषय आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे (राजभाषा) विधेयक विधानसभेत…………….रोजी मंजूर करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअंधश्रद्धा निर्मूलनासाठी जादूटोणाविरोधी कायदा करणारे…………. हे देशातील पहिले राज्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री……… हे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपंजाबचे सर्वात तरुण 48 वे मुख्यमंत्री कोण बनले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘प्रेषित’ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points2021 मध्ये लिओनेल मेस्सी यांची खालीलपैकी कोणत्या पुरस्कारासाठी सातव्यांदा निवड झाली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपाकिस्तानचे नवे 23 वे पंतप्रधान खालीलपैकी कोण बनले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsयुक्रेनच्या डोनबास भागात ………..खाणी आहेत.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points4 ते 9 एप्रिल 2022 दरम्यान सन 2022 ची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा……… येथे आयोजित केली.
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-42 : https://chat.whatsapp.com/Hhcomr85x6x0y0GMvRIufr