Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 183
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 183
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या संयुक्त काळे हिने जिम्नॅस्टिक मध्ये 4 सुवर्ण आणि किती रौप्य पदक जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या विनाताई आहेर हिने वेटलिफ्टिंग मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsक्रिस्तीयानो रोनाल्डो या फुटबॉल खेळाडूने क्लब कडून खेळताना किती गोलचा टप्पा पार केला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअल नासर या क्लब कडून खेळताना कोणत्या रोजी रोनाल्डो याने 500 वा गोल केला?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आणि 2021 चा टी 20 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsॲरोन फिंच कोणत्या रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज……………….. याला चायनामन गोलंदाज म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजम्मू काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग येथे कोणत्या रोजी विंटर गेम्स आयोजित केले होते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक दिवसीय आणि टी 20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा कोणत्या रोजी सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू पुरस्कार भारताच्या शुभमंग गिलला मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा जानेवारी 2023 चा सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू पुरस्कार भारताच्या कोणास मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारताचे चालण्याच्या स्पर्धेतील खेळाडू कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारताचे चालण्याच्या स्पर्धेतील महिला खेळाडू कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारताच्या चालण्याच्या स्पर्धेतील खेळाडू आकाशदीप सिंग आणि महिला खेळाडू प्रियंका गोस्वामी यांनी कोणत्या वर्षी पॅरिस ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा विक्रम केला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराष्ट्रीय क्रिकेट अकादमी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारताचा क्रिकेट खेळाडू………….. यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या कारकीर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारताचा क्रिकेट खेळाडू चेतेश्वर पुजारा याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्या रोजी आपल्या कारकीर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारताचा क्रिकेट खेळाडू चेतेश्वर पुजारा यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या कारकिर्दीतील कितवा कसोटी सामना खेळला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा कोणत्या रोजी दिला?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsविराट कोहली ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती हजार धावा पूर्ण केल्या?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsविराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना कितव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 25 हजार धावा पूर्ण केल्या?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजॅक कॅलिस हा जगातील कितवा क्रिकेट खेळाडू ठरला आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..