Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 181
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 181
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्रात बाजारातील कांद्याचे भाव घसरणे ला कोणते कोणते घटक कारणीभूत आहेत व कांदा बाजार भाव घसरणे वर उपाययोजना सुचवण्यासाठी माझी पणन डॉ. सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली किती सदस्य समिती स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्रात बाजारातील कांद्याचे भाव घसरणीवर उपाय योजना सोडण्यासाठी माझी पणन संचालक डॉ सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य समिती कोणत्या रोजी महाराष्ट्र सरकारने स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsहक्क मंगाची चौकशी करण्यासाठी भाजप आ. राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या वर्षासाठी समिती स्थापन केली होती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsहक्कभंग समिती कोणत्या रोजी स्थापन करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsहक्कभंग समितीमध्ये किती आमदार सदस्य आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsहिंडेनबर्ग रिसर्च चा अहवाला नंतर अदानी उद्योग समूहाच्या समभागांमध्ये झालेल्या पडझडीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली सेबीने कोणत्या रोजी समिती स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्रात दुचाकी टॅक्सी वाहनांचे धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती समिती स्थापन केली होती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsराष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि सुनील निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या रोजी माजी सनदी अधिकारी सुबोध कुमार, के. पी. बक्षी आणि सुधीर कुमार श्रीवास्तव ही स्त्री सदस्य समिती स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsछत्रपती संभाजी नगर येथे रामनवमीच्या पूर्वसंध्येला कोणत्या रोजी झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी ही STI पोलीस आयुक्तांनी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनवीन निवृत्ती वेतन योजनेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन कोणती समिती नियुक्त केली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनवीन निवृत्ती वेतन योजनेचे सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या रोजी टी. एस. सोमनाथन समिती नियुक्ती केली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदेशातील अल्पबचत योजनांवरील व्याजदर निर्धारित करण्यासाठी श्यामलाल गोपीनाथ समिती ही कोणत्या साली स्थापन केली होती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या खेळाडू समितीवर निवड झालेला पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसन 2022 ची कितवी आशियाई एअरगन स्पर्धा दक्षिण कोरियातील दायगु येथे पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsया स्पर्धेत 10 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या रिदम सांगवान यांनी कोणते पदक पटकावले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतातील व जगातील सर्वात मोठे प्रेक्षक क्षमतेनुसार क्रिकेट स्टेडियम असल्याची नोंद गिनीज बुक मध्ये झाली ते कोणते स्टेडियम आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये किती प्रेक्षकांची क्षमता आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतातील व जगातील सर्वात मोठे नरेंद्र मोदी स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या साली स्पेन देशात आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धा 2022 च्या स्पेन देशात आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली होती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसन 2023 ची झाग्रेब खुली कुस्ती स्पर्धा या स्पर्धेमध्ये भारताचा कुस्ती खेळाडू……………. यांनी कास्यपदक पटकावले.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsया झाग्रेब कुस्ती स्पर्धेत भारताचा कुस्ती खेळाडू आशु यांनी किती किलो वजनी गटात ग्रिको रोमन प्रकारात कास्यपदक पटकावले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहिला प्रीमियर लीग टि.20 क्रिकेट मध्ये मुंबई इंडियन संघाची प्रेरक कोण बनली आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसन…………….. ची 8 वी महिला टी 20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिका देशात आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points2023 ची महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी 2023 मध्ये कोणत्या देशात आयोजित केली होती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..