Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 179
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 179
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदीपसांग भाग लडाख केंद्रशासित प्रदेशात कोणत्या सीमेजवळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअमेरिकेतील हवाई बेटावर असणारा जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी मौनालोआ हा कोणत्या रोजी स्पोर्ट होऊन कार्यान्वित झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points……………… मधील नेतरहाटला पर्यटन स्थळाचा दर्जा सरकारने दिला आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्वेकडील भागात बफेलो शहरात हिमवादळामुळे कोणत्या रोजी रस्त्यावर बर्फाचे थर साचले होत
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsरॉकी पर्वताच्या पूर्वेकडील भागात बफेलो शहरात हिमवादळामुळे किती पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणत्या रोजी युनोच्या सुरक्षा परिषदेच्या मासिक अध्यक्ष पदाच्या काळात भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात बसविण्यासाठी महात्मा गांधी यांचा अर्थ पुतळा भेट दिला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहात्मा गांधीजींच्या अर्ध पुतळ्याचे शिल्पकार कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsअयोध्येतील श्रीराम मंदिरातील भगवान श्रीराम आणि सीता यांची मूर्ती करण्यासाठी कोणत्या ठिकाणाहून दगड आणण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआयोध्यातील श्रीराम मंदिरातील भगवान श्रीराम आणि सीता यांची मूर्ती करण्यासाठी नेपाळमधील गंडकी नदीतून किती वर्ष जुना असलेला दगड आयोध्या येथे आणण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअयोध्येतील श्रीराम मंदिरातील भगवान श्रीराम आणि सीता यांची मूर्ती करण्यासाठी नेपाळमधील गंडकी नदीतून सहा कोटी वर्षे जुना असलेला दगड किती टनाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsया दोन शिळ्या नेपाळमध्ये कोणत्या नदीत सापडल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसंत सेवालाल महाराजांचा पुतळा आणि सेवा ध्वजाचे अनावरण पोहरा देवी गड या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसंत सेवालाल महाराजांचा पुतळा आणि सेवा ध्वजाचे अनावरण पोहरादेवी गड जिल्हा वाशिम येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसंत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे सेवा ध्वजाचे अनावरण कोणत्या रोजी करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसंत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसंत सेवालाल महाराजांचा पुतळा किती फूट उंचीचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदोनशे किलो वजनाचा सण कोणत्या साली ग्वाडालुप रिव्हर पार्कमध्ये उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्या साली चोरीला गेला होता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsशिवाजी महाराजांचा पुतळा चोरीस गेलेला कोणत्या रोजी सापडला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsगुजरात मधील मोरबी येथील माच्छु नदीवर झुलता पूल कोणत्या रोजी कोसळला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsगुजरात मधील मोरबी येथील माच्छु नदीवर झुलता पूल 30 ऑक्टोबर 2022 रोजी कोसळून किती जणांचा मृत्यू झाला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदिंडोरी ते मंत्रालय मुंबई शेतकरी पायी लोक मार्च मोर्चा कोणत्या रोजी मुंबईकडे निघाला होता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदिंडोरी ते मंत्रालय मुंबई शेतकरी पायी लाॅग मार्च मोर्चा कोणत्या रोजी स्थगित केला होता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदिंडोरी ते मंत्रालय मुंबई शेतकरी पायी लाॅग मोर्चा यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाषण करताना कोणत्या रोजी मजारचे बांधकाम अवैध असल्याचा उल्लेख केला?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..