Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 164
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 164
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसन 2021 चे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन…………….. या शहरात डॉ जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजागतिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणाऱ्या क्वाॅड संघटनेतील सदस्य देश कोणते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालील विधाने वाचून अयोग्य विधान ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsफ्रॉम बिहार टू तिहार या पुस्तकाचे लेखक……………… हे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसध्या देशातील………………. या राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आम आदमी पक्षाचे सरकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsफेडरल रिवर्स बँक ही……………… या देशाची मध्यवर्ती बँक आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदेशातील पहिली मोठी खाजगी बँक म्हणून ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार 2022 याविषयी खालील विधानांचा विचार करा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतातील तिसरा क्रमांकाची दूरसंचार कंपनी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी देशातील प्रत्येक शेतकरी कुटुंबांना केंद्र सरकारकडून किती हजार रुपये अनुदान दिले जाते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील विधाने वाचा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsटाटा सन्स कंपनीचे पहिले बिगर पारशी व्यक्ती अध्यक्ष कोण बनले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय लोकसंख्या शास्त्र संस्था भारतात ……………..या शहरात आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsनवी दिल्ली येथे 26 जानेवारी 2022 रोजी राजपथावरील संचालनात सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पहिला पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपंडित बिरजू महाराज यांच्या विषयी खालील विधाने वाचा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारत सरकारने 2022 पासून 26 डिसेंबर हा दिवस……………… म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsश नो वरुण: हे भारताच्या………….. दलाचे ब्रीद वाक्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त…………….. हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराष्ट्रीय डॉक्टर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsराज्य कृषी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsवस्तू व सेवा कर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय सहकार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजागतिक युवक कौशल्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsनेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..