Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 162
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 162
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsराज्य विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजेईई ॲडव्हान्स या आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत कोणत्या रोजी निकाल जाहीर केला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजेईई ॲडव्हान्स या परीक्षेत 11 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर झालेल्या निकालात पुणे येथील कोण पहिला आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsप्रतीक साबू हा जेईई ॲडव्हान्स या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून कितवा आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsप्रतीक साबू हा जेईई ॲडव्हान्स या आयआयटी परीक्षेत देशातून कितवा आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्रातील तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने कोणत्या साली सीबीआयला महाराष्ट्र राज्यातील खटल्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक केले होते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने कोणत्या रोजी इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय नव्याने स्थापन केले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्का विषयक प्रभारी आयुक्त कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअमिताभ बच्चनचा पुतळा अमेरिकेतील कोणत्या ठिकाणी ओळखल्या जाणाऱ्या एडिसन शहरात हा पुतळा आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअमेरिकेतील छोटा भारत म्हणून ओळखला जाणारा पुतळा कोणाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअमिताभ बच्चनचा पुतळा कोणत्या वेशभूषेतील आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsआयपीएल मधील कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचे नवे प्रशिक्षक कोण बनले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सन 2024 ते 2027 यादरम्यानच्या सर्व क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क कोणत्या वाहिनीने मिळविले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points2022 ची खो खो लीग स्पर्धा कोणत्या संघाने जिंकला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points2022 ची खो खो लीग स्पर्धा चे उपविजेते कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजेहान दारूवाला यांनी इटलीतील मोन्झा येथे पार पडलेल्या फॉर्मुला 2 स्पीड शर्यतीत प्रेमा पावर टीम संघाचे प्रतिनिधित्व करताना या स्पर्धेत कितवे स्थान पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsफॉर्मुला 2 स्प्रीट शर्यतीत प्रेमा पॉवर टिम संघाने प्रतिनिधित्व करताना तिसरे स्थान पटकावले तर या स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsफॉर्मुला 2 स्प्रीट या शर्यतीत दुसरा क्रमांक कोणी पटकावला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsचार वेळा फॉर्म्युला वन चॅम्पियन राहिलेला सॅबेस्टियन भेटेल हा कोणत्या सेवानिवृत्त होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास चे कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणाचे मंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसध्या महाराष्ट्रात मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह एकूण किती मंत्र आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएकनाथ शिंदे सरकारचे बहुमत कोणत्या रोजी सिद्ध झाले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह एकूण किती मंत्री असू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्र पहिल्या मंत्रिमंडळ विस्तार कोणत्या रोजी झाला?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..