Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 154
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 154
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपालघर जिल्ह्यात………….. च्या चलो जाओ आंदोलनात हौतात्म्या पत्करलेले स्वातंत्र्यवीर रामचंद्र चुरी रामप्रकाश तिवारी, काशिनाथ पागधरे हे होते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपालघर जिल्ह्यात 1942 च्या चले जाओ आंदोलनात हौतात्म्य पत्करलेले स्वातंत्र्यवीर खालीलपैकी कोणते कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणारे ठाणे जिल्ह्यातील पहिल्या व्यक्ती कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsलोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे एकवीरा देवी मंदिर, कार्ले भाजे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्रात डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsडॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी दुसऱ्या जागतिक महायुद्धात कोणत्या ठिकाणी आरोग्य सेवा दिली होती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड या गावी किती विधवा महिलांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2022 रोजी ध्वजारोहण करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड या गावी 75 विधवा महिलांच्या हस्ते कोणत्या रोजी ध्वजारोहण करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मगाव कोणत्या आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील धारूर गावाजवळ सुमारे 35 हजार वर्षांपूर्वीचा अश्मयुगकालीन गुहा कोणत्या साली डॉ. व्हि.डी. इंगोले यांनी शोधल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points35 हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगकालीन गुहांना कोणते नाव देण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsतान्हा पोळा हा उत्सव कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव येथे कोणता किल्ला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वाधिक हत्तीरोग रुग्ण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsबंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsबहिर्जी नाईक यांची समाधी पुणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली नवी 29 वी महानगरपालिका कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसिटी ऑफ गेट्स म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शासकीय निवासस्थान कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsगणेश मूर्ती निर्मितीचे रायगड जिल्ह्यातील प्रमुख केंद्र कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरायगड जिल्ह्यातील 1930 ब्रिटिश राजवटीविरुद्ध झालेले कोणते प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..