Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 15
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 15
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
cueeent affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जात असतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजागतिक बँकेने खालीलपैकी कोणत्या राज्याला$350 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने 261 कोटी रुपयांचा उपजीविका कृती आराखडा मंजूर केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsUPI lite पेमेंट व्यवहाराची upper limit किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsICC मी केलेला नवीन बदलानुसार एकदिवसीय आणि कसोटी मध्ये किती वेळात फलंदाजाला चेंडूला सामना करण्यासाठी तयार व्हावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsSabka sath, sabka Vikas, sabka Vishwas minister Narendra Modi speaks हे पुस्तक कोणाच्या द्वारे प्रकाशन झाले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमॅक्सलाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चे नवीन ब्रँड अँबेसिडर कोण बनविले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र महासभेची 77 वी बैठक कोठे पार पडली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणत्या ऑटोमोबाईल कंपनीने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ची भागीदारी केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारताच्या लांब पल्ल्याचे जलतरणपटू एल्बिस अली हजारिका व रिमो सहाने युरोपमधील उत्तर खाडी यशस्वीपणे पार करून इतिहास रचला हे कोणत्या राज्याचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsधर्मेंद्र प्रधान यांनी चामडा उद्योगातील कौशल्य विकासासाठी SCALE लॉन्च केले आहे तर SCALE मध्ये ‘A’ चा अर्थ आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsनुकतेच मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय सेनाची पहिला महिला कॉम्बेट(लडाक) कोण बनली आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त झाले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनिती आयोग चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कोणाला केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे व्यक्तीनुसार कितवे मुख्यमंत्री होणार?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsनिती आयोग चे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदेशाचे 25 वे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points2022- 23 साठी भारतीय उद्योग परि संघचे नवीन अध्यक्ष कोण निवडले?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsनॅशनल इन्वेस्टीगेशन एजेंशी(NIA) चे नवीन महासंचालक कोण बनले आहे?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-42 : https://chat.whatsapp.com/Hhcomr85x6x0y0GMvRIufr